०१ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. एक तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर- १० ग्रॅम
२. एक क्विंटल ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर- १०० किलोग्रॅम
३. एक टन म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर- १००० किलोग्रॅम
४. द्रव मोजण्याचे परिमाण कोणते ?
उत्तर- लीटर
५. गणपती या देवाचे वाहन कोणते ?
उत्तर- उंदीर
६. सरस्वती या देवीचे वाहन कोणते ?
उत्तर- मोर
७. वि.वा. शिरवाडकर यांचे टोपणनाव काय ?
उत्तर- कुसुमाग्रज
८. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय ?
उत्तर- केशवसूत
९. नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपणनाव काय ?
उत्तर- कवी बी
१०. संत रामदास यांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर- नारायण सूर्याजीपंत ठोसर
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi.
११. राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ?
उत्तर- गोविंदाग्रज
१२. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय ?
उत्तर- बालकवी
१३. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव काय ?
उत्तर- केशवकुमार
१४. भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ?
उत्तर- केरळ
१५. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?
उत्तर- हिमालय
१६. दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात.?
उत्तर- औरंगाबाद
१७. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
उत्तर- मणिपुर
१८. भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते?
उत्तर- अहमदाबाद
१९. पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर- नागपूर
२०. नायगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर- गोंदिया
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
२१. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर- मेळघाट
२२. जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता?
उत्तर- चीन
२३. सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट विजेता देश कोणता?
उत्तर- ऑस्ट्रेलिया
२४. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
उत्तर- प्रतिभाताई पाटील
२५. आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर- किसन बाबूराव हजारे
२६. आण्णा हजारे यांचे गाव कोणते ?
उत्तर- राळेगण सिद्धी
२७. मानवी शरीरातील हाडांची संख्या किती ?
उत्तर- २०६
२८. कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो ?
उत्तर- रेबीज
२९. हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- रामायण, महाभारत
३०. ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- बायबल
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
३१. मुस्लीम धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- कुराण
३२. शीख धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- गुरूग्रंथसाहेब
३३. पारशी धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- झेंदावेस्ता
३४. ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- तोराह
३५. जैन धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- आगम
३६. बौध्द धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय ?
उत्तर- त्रिपिटक
३७. हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- मंदिर
३८. ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- चर्च
३९. मुस्लीम धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- मशीद
४०. शीख धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- गुरूद्वारा
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न ?
४१. पारशी धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- अग्यारी
४२. ज्यू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- सिनेगॉग
४३. जैन धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- मंदिर
४४. बौध्द धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते ?
उत्तर- विहार
४५. महाराष्ट या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- लावणी, कोळीनृत्य
४६. आंध्रप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- कुचीपुडी
४७. ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- ओडिसी
४८. उत्तरप्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- कथ्थक
४९. पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- भांगडा
५०. राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- घुमर
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न मराठी: सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर janral nolej question in marathi.
५१. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- गरबा, दांडिया
५२. तामिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- भरतनाट्यम
५३. केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर- कथकली, मोहिनीअट्टम
५४. दररोज प्रकाशित (प्र्सिध्द ) होणारे ?
उत्तर- दैनिक
५५. दर आठवड्याला प्रसिध्द होणारे ?
उत्तर- साप्ताहिक
५६. दर वर्षाला प्रसिध्द होणारे ?
उत्तर- वार्षिक
५७. दर तीन वर्षाला प्रसिध्द होणारे ?
उत्तर- त्रैवार्षिक
५८. दर पाच वर्षाला प्रसिध्द होणारे ?
उत्तर- पंचवार्षिक
५९. क्रिकेट या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?
उत्तर- ११
६०. फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?
उत्तर- ११
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi.
हे देखील वाचा :
३१ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..