WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024: अंगणवाडी मदतनीस’ पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता -१२वी पास

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024.

नमस्कार, मित्रांनो महिला व बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मार्फत -अंगणवाडी मदतनीस (अमरावती विभाग),ह्या या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३ सप्टेंबर २०२४ आहे.

Maharashtra Anganwadi Bharti

Anganwadi Bharti 2024.Women & Child Development – Gov of Maharashtra. Maharashtra anganwadi madatnis Recruitment 2024. 

Hello Friends, Recruitment process is being conducted for the post of Anganwadi Helper (Amravati Division) through the Office of Child Development Project Officer working under Women and Child Development Integrated Child Development Service Scheme. For this, Women and Child Development Department has issued a notification for this recruitment. Total 25 vacancies will be filled in this recruitment. For this, the Department of Women and Child Development has invited applications from the eligible candidates through offline mode. The last date for submission of applications is 03 September 2024.

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: पाजिप/शिक्षण/अम-546/2024/1246

पदांची संख्या.

एकूण जागा: २५ 

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024. 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी मदतनीस (महिला) २५ 
Total (एकूण) २५ 

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस (महिला) मराठी भाषा इयत्ता १२ वी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट.

  • ०३ सप्टेंबर २०२४  रोजी १८ ते ३५ वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग: ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

अमरावती – (महाराष्ट्र)

अर्ज फी. 

  • सदर भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ सप्टेंबर २०२४ 

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता. 

  • बाल विकास प्रकल्प कार्यालय, (सिव्हिल) अमरावती उत्तर C\० अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी)        (अधिक माहितीसाठी खाली दिलेली भरतीची मूळ जाहिरात वाचावी.)

काही महत्वाची सूचना:

  • उमेदवार हा स्थानिक प्रकल्पका अंतर्गत रहवाशी असावा. (स्थानिक रहिवासी असल्याबाबत पुरावे जोडणे)
  • उमेदवारास जास्तीत जास्त २ हयात अपत्य असावे.
  • उमेदवाराला २ हयात अपत्यापेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह) अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
  • मराठी भाषा (उमेदवाराने इयत्ता १० मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे) त्यासाठी १० वी आणि १२ वी बोर्ड सटीफिकेट आवश्यक आहे.
  • विधवा उमेदवारासाठी मृत्यु दाखला व स्वप्रतिज्ञापत्र आवश्यक अनाथ असल्यास प्रमाणपत्र सोचत जोडणे आवश्यक आहे.
  • अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहीवाशी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचा-यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.
  • उमेदवाराच्या शैक्षणीक गुणपत्रिकेमधे मिळालेल्या गुणांच्या आधारे ७५ गुण आणि अतिरीक्त २५ गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देव आहे.
  • अमरावती उत्तर मधिल अचलपुर, दर्यापुर, अंजनगावसुजी व धारणी येथील फक्त उर्दू भाषिक अर्ज स्विकारण्यात येतील.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti
Maharashtra Anganwadi Madatnis Bharti

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024 | Anganwadi Madatnis Recruitment 2024 FAQs.

१. Maharashtra Anganwadi Madatnis Bharti साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Maharashtra Anganwadi Madatnis Bharti द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण २५ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३.Anganwadi Madatnis Recruitment साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही

५. NARI Pune Clerk Bharti साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:  वयोमर्यादा ०३ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३५ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.