Maha Metro Nagpur Bharti Online Apply.
Maha Metro Nagpur Bharti-(Maha Metro Nagpur recruitment) Maharashtra Metro Rail Corporation Limited is conducting recruitment process for the post of Office Assistant under Nagpur Division. The official advertisement of this recruitment has been released on the official website of Maharashtra Metro Rail Corporation Limited Nagpur Division. Total 003 vacancies will be filled in this recruitment. Maharashtra Metro Rail Corporation Limited Nagpur Division has invited applications from eligible candidates through offline mode for these vacancies. Last date for submission of applications is 30th October 2024.
Maha Metro Nagpur recruitment (Maha Metro Nagpur Bharti)
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर विभागा अंतर्गत – ऑफिस असिस्टंट (Office Assistant),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ००३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोंबर २०२४ आहे.
Maha Metro Nagpur Bharti 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | MAHA-Metro/N/HR/02/2024 |
विभाग: |
ही भरती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर विभागा मध्ये होत आहे. |
भरती श्रेणी: |
महाराष्ट्र शासन अंतर्गत. |
अधिकृत संकेत स्थळ: | https://www.mahametro.org/index.html |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑफलाईन |
नोकरीचा प्रकार: | नोकरी कायमस्वरूपी असेल. |
शेवटची तारीख: | ३० ऑक्टोंबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ऑफिस असिस्टंट (Office Assistant) | ००३ |
Total (एकूण) ००३ |
Maha Metro Nagpur Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
- पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून/विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.
- शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
वयाची अट.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ५० वर्षे पूर्ण असावे.
नोकरी ठिकाण.
- नागपूर (महाराष्ट्र)
Maha Metro Nagpur Bharti 2024 Application Fees.
अर्ज फी.
- या भरतीसाठी General/OBC/EWS/SC/ST/PWD/ExSM सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ४००/- रुपये शुल्क आकारले जाणार आहे, याची नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया.
- वैयक्तिक मुलाखत.
मासिक वेतन.
- निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार २५,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता.
- मेट्रोभवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमीजवळ, रामदासपेठ, नागपूर- 440 010.
- “Metro-Bhawan”, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth,Nagpur- 440 010”.
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
- ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑक्टोंबर २०२४.
Maha Metro Nagpur Bharti 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. - भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Maha Metro Nagpur Bharti.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.