Kadamba Goa Transport Corporation Bharti 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, कदंबा (गोवा) परिवहन महामंडळ अंतर्गत – विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही कदंबा (गोवा) ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (Kadamba Goa Transport Corporation Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०७० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये १०वी / पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार असून ह्या रिक्त जागांसाठी कदंबा (गोवा) परिवहन महामंडळ ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे.
कदंबा (गोवा) परिवहन महामंडळ भरती २०२४
Kadamba Goa Transport Corporation Bharti 2024: Kadamba (Goa) Transport Corporation Limited is recruiting for 70 vacancies across various posts. Eligible 10th-pass candidates are invited to apply offline by 21 November 2024. Interested applicants should carefully read the full advertisement on the official website before applying. |
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Kadamba Goa Transport Corporation Recruitment 2024 Details.
जाहिरात क्र. | KTC/PERS/51/2024-2025/2870 |
विभाग. | कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत. |
भरती श्रेणी. | गोवा परिवहन महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरी करण्याची संधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://ktclgoa.com/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २१ नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कंडक्टर (Conductor ) | ०७० |
एकूण जागा – ०७० |
Kadamba Goa Transport Corporation Bharti 2024 Educational Qualification.
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून/विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा आणि गोवा सरकारच्या परिवहन संचालनालयाने जारी केलेला कंडक्टर परवाना आणि बॅज असणे आवश्यक आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)
वयोमर्यादा :- पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ४५ वर्षांपर्यंत असावे. SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ०३ वर्षे वयात सूट देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण :- गोवा राज्यात असणार आहे.
अर्ज फी :- या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
ही महत्वाची अपडेट पहा : कोचिन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत “प्रकल्प अधिकारी” पदांची भरती सुरु ! |
Kadamba Goa Transport Corporation Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ७३३/- रुपये प्रती दिन वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कंत्राटी पद्धतीची नोकरीची संधी उपलब्ध आहे.
निवड प्रक्रिया :- मुलाखत घेण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ नोव्हेंबर २०२४.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- The Managing Director,Kadamba Transport Corporation Limited,Corner wing, Paraiso-de-Goa.,Alto Porvorim, Bardez-Goa.403521
Ph: 0832-2415901/02/03/2415606
Fax: 0832-2415907,
Email: kadambapersonal@gmail.com
Kadamba Goa Transport Corporation Bharti 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Kadamba Goa Transport Corporation Limited Vacancy.
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! Kadamba Goa Transport Corporation Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-कदंबा (गोवा) परिवहन महामंडळ भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
Kadamba Goa Transport Corporation Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
Kadamba Goa Transport Corporation Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|