Infosys Company Online Bharti For Various Post.
Infosys Company Online Bharti For Various Post: नमस्कार मित्रांनो,जगप्रसिद्ध आयटी कंपनीपैकी एक असलेल्या इन्फोसिस कंपनीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांना नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत .इन्फोसिस कंपनी मार्फत (infosys fresher jobs) Junior Accountant,Team Leader,Junior Manager,Technical Consultant,Junior Developer,अशा एकूण ४०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उमेदवार या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर येथेही अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यासाठी इन्फोसिस कंपनी ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२४ आहे.
महाराष्ट्र इन्फोसिस कंपनी मध्ये ४०० जागांसाठी भारती.
Infosys Company Online Bharti For Various Post: Hello Friends,Infosys, one of the world-renowned IT companies, has announced golden job opportunities for candidates for various posts. (infosys fresher jobs) Infosys is recruiting for a total of 400 vacancies, including positions such as Junior Accountant, Team Leader, Junior Manager, Technical Consultant, and Junior Developer. Candidates from Pune, Mumbai, and Nagpur in Maharashtra State are eligible to apply for this recruitment.
Infosys has invited online applications from eligible candidates. If you are interested in this recruitment, you can find the official advertisement below along with all the necessary information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 20 August 2024.
Infosys Company Online Bharti For Various Post 2024 Details.
कंपनीचे नाव:
- इन्फोसिस कंपनी (Infosys Company)
भरती विभाग.
- इन्फोसिस कंपनी आय-टी IT विभाग
भरती श्रेणी.
- खाजगी नोकरी भरती
पदांची संख्या.
एकूण जागा: ४०० |
Details of total vacancy For Infosys Company Online Bharti
एकूण रिक्त जागेचा तपशील.
Post No. | Post Name. | Position No |
1 | Junior Accountant | 150 |
2 | Team Leader | 73 |
3 | Junior Manager | 69 |
4 | Technical Consultant | 39 |
5 | Junior Developer | 50 |
Total 400 |
शैक्षणिक पात्रता.
- शैक्षणिक पात्रता पदानुसार असेल. उमेदवारांनी जाहिरात पाहावी.
वयाची अट.
- २० ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे.
नोकरी ठिकाण.
- पुणे, मुंबई, नागपूर
अर्ज फी.
- या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया.
- भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वेतनश्रेणी.
- पदानुसार आणि मुलाखत देण्यानुसार ठरवली जाणार आहे.
Infosys Company Online Bharti For Various Post Apply Online.
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन पद्धतीने. |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑगस्ट २०२४ |
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
टीप: भरतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उमेदवारांना जाहिरात पाहावी लागेल. Infosys company.Infosys Bharti Pune 2024 च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला रिअल पेजवर अधिक भरती अपडेट्स देखील मिळतील.
Infosys Company Online Bharti For Various Post FAQs
१. Infosys Company Online Bharti For Various Post-या भरतीसाठी किती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण ४०० पदे उपलब्ध आहेत.
२. भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?
उत्तर: Junior Accountant, Team Leader, Junior Manager, Technical Consultant, Junior Developer अशा पदांसाठी अर्ज करता येईल.
३. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
४. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे, उमेदवारांनी जाहिरात तपासावी.
५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे.
६. नोकरी ठिकाण कोणती आहे?
उत्तर: पुणे, मुंबई, नागपूर येथे नोकरी ठिकाण आहे.
७. भरतीसाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
८. निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
९. वेतनश्रेणी कशी ठरवली जाईल?
उत्तर: पदानुसार आणि मुलाखत देण्यानुसार वेतनश्रेणी ठरवली जाईल.
१०. Infosys Company Online Bharti For Various Post साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या अपडेट देखील पहा :
Phonepe मध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी आजच अर्ज करा !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.