India Post Payments Bank Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ रिक्त जागांसाठी भरती ! पदवीधर पास उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी

India Post Payments Bank Recruitment Apply Online.

IPPB Bharti

IPPB Bharti 2024: India Post Payments Bank Recruitment – India Post Payments Bank Limited (IPPB) process is being implemented for the Engagement of Gramin Dak Sevak from Department of Posts to IPPB as Executive. India Post Payments Bank Limited (IPPB) has been setup under the Department of Posts, Ministry of Communications with 100% equity owned by Government of India. IPPB Recruitment 2024, (IPPB Bharti 2024) for 344 Executive Posts.India Post Payments Bank has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. All eligible and interested candidates read the following complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 31st October 2024.

India Post Payments Bank Recruitment Process. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके अंतर्गत – एक्झिक्युटिव (Executive) ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ३४४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.

India Post Payments Bank Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र:  IPPB/CO/HR/RECT./2024-25/03
विभाग:
ही भरती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके च्या विविध विभागा मध्ये होत आहे.
भरती श्रेणी:
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ:  https://www.ippbonline.com/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन 
शेवटची तारीख:  ३१ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 एक्झिक्युटिव (Executive) ३४४ 
Total (एकूण) ३४४ 

India Post Payments Bank Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 एक्झिक्युटिव (Executive)  (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GDS म्हणून ०२ वर्षे अनुभव

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यंत २० ते ३५ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

India Post Payments Bank Recruitment 2024 Application Fees.

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹ १०००/-
  • SC/ST/ExSM/महिला:फी नाही

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
How To Steps India Post Payments Bank Recruitment 2024 Apply Online. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the India Post Payments Bank Recruitment 2024.

  • Step 1: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके (India Post Payments Bank Limited (IPPB) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके चा (India Post Payments Bank Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

India Post Payments Bank Recruitment 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x