IDBI Bank Bharti 2025: IDBI बँकेत ६५० विविध जागांसाठी भरती

IDBI Bank Bharti 2025 Apply Online

IDBI Bank Bharti 2025: Industrial Development Bank of India, IDBI Bank has announced the recruitment of 650 Junior Assistant Manager (JAM) Grade O posts for 2025. In partnership with U-next Manipal Global Education Services (Bengaluru) and Nitte Education International (Greater Noida), IDBI offers a one-year Post Graduate Diploma in Banking and Finance (PGDBF). The program includes six months of classroom training, a two-month internship, and four months of on-the-job training at IDBI Bank branches, offices, or centers. Upon successful completion, candidates will receive a PGDBF diploma and be appointed as Junior Assistant Managers (Grade ‘O’).www.onlinebharti.com/idbi-bank-bharti-2025-notification-out

IDBI बँक भरती २०२५

IDBI Bank Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, IDBI बँक अंतर्गत – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (PGDBF), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही IDBI बँक च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ६५० जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी IDBI बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२५ आहे.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

IDBI Bank Vacancy 2025 Details

 

IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक भरती २०२५
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र :- 12 /2024-25
विभाग :- IDBI बँक अंतर्गत. 
भरती श्रेणी :- बँकिंग क्षेत्रात नोकरी.
अर्जाची पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने.
शेवटची तारीख :- १२ मार्च २०२५

पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागेचा तपशील :-

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१   ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (PGDBF)  ६५० 
एकूण जागा – ६५०

IDBI Bank Bharti eligibility

शैक्षणिक पात्रता :-

  • (i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पास असावा (ii) संगणकाचे ज्ञान.

वयोमर्यादा :-

  • ०१ मार्च २०२५ रोजी २० ते २५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :-

  • General/OBC/EWS: ₹1050/- रुपये. [SC/ST/PWD: ₹250/-रुपये ]

नोकरीचा प्रकार :-

  • या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे.

मिळणारे मासिक वेतन :-

  • निवड झालेल्या उमेदवारांना बँकेने ठरवल्याप्रमाणे मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत :-

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 

महत्त्वाच्या तारखा :-

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ मार्च २०२५. 
  • परीक्षा :- ०६ एप्रिल २०२५. 

IDBI Bank Bharti 2025 Notification PDF

Industrial Development Bank of India, IDBI Bank Recruitment 2024

महत्त्वाच्या लिंक्स
📝 पीडीएफ (PDF) जाहिरात. येथे क्लिक करा.
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा.
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक रा.
🆕इतर महत्वाच्या अपडेट. येथे क्लिक करा.

IDBI Bank Recruitment IMP

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अधिक माहिती www.idbibank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
  • IDBI Bank Bharti 2025. 

टीप :-

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा :-

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x