WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IBM Nagpur Recruitment 2024 : भारतीय खान ब्युरो नागपूर अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! त्वरित अर्ज करा

IBM Nagpur Recruitment. 

IBM Nagpur Bharti

नमस्कार, मित्रांनो भारतीय खान ब्युरो नागपूर  विभागा मार्फत – खनिज अर्थशास्त्रज्ञ (बुद्धीमत्ता),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती ची जाहिरात हि भारतीय खान ब्युरो (IBM) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर २०२४ आहे.

Indian Bureau of Mines,Nagpur,IBM Nagpur Recruitment,IBM Nagpur Bharti 2024. 

Indian Bureau of Mines Nagpur Division is conducting the recruitment process for the posts of Mineral Economist (Intelligence). This recruitment advertisement has been published on the official website of Indian Bureau of Mines (IBM). The necessary information regarding the recruitment has been provided in detail in the article below. Also, this recruitment form is to be filled in offline mode only and the offline application form has been made available in the official website and the complete advertisement in pdf format. For more information, read the original advertisement carefully.The last date for submission of applications is 05 October 2024.

IBM Nagpur Recruitment 2024 Details Given Below.

अर्ज पद्धत. 

  • ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या.

  • ०२ रिक्त पदे. 

भरती विभाग. 

  • भारतीय खान ब्युरो नागपूर अंतर्गत होणार आहे. 

भरती श्रेणी. 

  • केंद्र सरकार. 

पदांचे नाव व तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
खनिज अर्थशास्त्रज्ञ (बुद्धीमत्ता) ०२ 
Total (एकूण) ०२ 

IBM Nagpur Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता. 

  • भूगर्भशास्त्र, उपयोजित भूविज्ञान किंवा अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
  • तसेच खाण अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असावी.

वयोमर्यादा:

  • उमेदवारांचे वय किमान १८ वर्ष असावे.
  • वयोमर्यादा ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

अर्ज शुल्क:

  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी:

  • निवड झालेल्या उमेदवारांना ७८,८००/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार:

  • ही नोकरी कंत्राटी पद्धतीवर (मानधन पद्धत) असेल.

नोकरीचे ठिकाण:

  • नागपूर (Jobs in Nagpur).

IBM Nagpur Recruitment 2024 Apply Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन  पद्धतीने. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑक्टोबर २०२४. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • The Superintending Mining Geologist & Head of Office, 4th Floor, “D” Block, Indian Bureau of Mines, Indira Bhavan, Civil Lines, Nagpur 440 001.

वरील नमूद केलेल्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी विशेष सूचना.

  • या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची काळजीपूर्वक खात्री करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑक्टोबर २०२४.
  • उमेदवारांनी सविस्तर माहिती करिता अधिकृत वेबसाईट  https://ibm.gov.in/IBMPortal/ ला भेट द्यावी.

IBM Nagpur Recruitment 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला. 
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र. 
  • IBM Nagpur Recruitment. 

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.