HLL Lifecare Limited Recruitment.
नमस्कार, मित्रांनो HLL लाईफकेअर लिमिटेड मार्फत (HLL Lifecare Bharti 2024) – सिनियर डायलिसिस टेक्निशियन,डायलिसिस टेक्निशियन,ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन,असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी HLL लाईफकेअर लिमिटेड ने या भरतीसाठीची अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १,१२१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी HLL लाईफकेअर लिमिटेडने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन/ ई-मेल पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२४ आहे.
HLL Lifecare Bharti 2024:HLL Lifecare Limited (A Government of India Enterprise),HLL Lifecare Limited Recruitment 2024.
Hello friends through HLL Lifecare Limited (HLL Lifecare Recruitment 2024 Apply Online) (HLL Lifecare Bharti 2024) – Recruitment process is going on for the posts of Senior Dialysis Technician, Dialysis Technician, Junior Dialysis Technician, Assistant Dialysis Technician. For this, HLL Lifecare Limited has released an official advertisement for this recruitment. Total 1,121 vacancies will be filled in this recruitment. For that HLL Lifecare Limited has invited applications from eligible candidates through online/E-mail mode. The last date of submission of application is 07 September 2024.
HLL Lifecare Limited Recruitment 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: HLL/08/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: १,१२१ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | सिनियर डायलिसिस टेक्निशियन | ३५७ |
२ | डायलिसिस टेक्निशियन | २८२ |
३ | ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन | २६४ |
४ | असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन | २१८ |
Total (एकूण) १,१२१ |
HLL Lifecare Limited Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | सिनियर डायलिसिस टेक्निशियन | डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०८ वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ ०६ वर्षे अनुभव |
२ | डायलिसिस टेक्निशियन | मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + ०७ वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०५ वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ ०२ वर्ष अनुभव |
३ | ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन | मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + ०४ वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०२ वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ ०१ वर्षे अनुभव |
४ | असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन | मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + ०१ वर्ष अनुभव |
वयाची अट.
- ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
अर्ज फी.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
नोकरी ठिकाण.
संपूर्ण महाराष्ट्र. |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन/ई-मेल |
ऑनलाइन / ई-मेल अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ सप्टेंबर २०२४ |
थेट मुलाखत तारीख: ०४ आणि ०५ सप्टेंबर २०२४ |
E-mail address.
- hrhincare@lifecarehll.com
मुलाखतीला जाण्याचा पत्ता.
- उमेदवारास मुलाखतीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरात सेंटर उभारण्यात आले आहेत.
पत्ता खालील प्रमाणे.
दिनांक | पत्ता |
०४ सप्टेंबर २०२४ | Hotel Hindustan International (HHI), 33/1/1, Neco Bund , Plot 2H, Garden Rd.,Clover Park, Viman Nagar, Pune, Maharashtra – 411014 |
०४ सप्टेंबर २०२४ | Hotel Sunstar, Modi No, 4, Hanuman Gali, Sitabuldi, Nagpur, Maharashtra 440012 |
०४ सप्टेंबर २०२४ | Hotel Prestige Point, Nandur Village, Nashik, Maharashtra 422006 |
०४ सप्टेंबर २०२४ | Lotus Hotel, 560/59A, South Sadar Bazar, V.I.P.Raod, Solapur-413003 |
०४ सप्टेंबर २०२४ | Hotel Akruti, opposite Sai Baba Mandir Kamaan, neaLotus Hotel, 560/59A, South Sadar Bazar, V.I.P.Rar Sharma Travels,Basaveshwara Nagar, Kautha, Nanded, Maharashtra 431603 |
०५ सप्टेंबर २०२४ | HLL Lifecare Limited, HLL Bhavan, 501 & 502, 5th Floor, Plot No. 86, Sector – 11, Near Mandir Chowk, Khopra Road, Behind Khopra bus stop, Kharghar, Navi Mumbai – 410210 |
०५ सप्टेंबर २०२४ | Hotel Excel, Near Murke Hospital, Walcut Compound, Amravati, Maharashtra 444606 |
०५ सप्टेंबर २०२४ | Hotel Heritage Palace, 9 N-Z Cidco, API Corner, Besides Bhavani Petrol Pump,Kamgar Chowk, opp Sakal Pepar , N 2, Cidco, Aurangabad 431003 |
०५ सप्टेंबर २०२४ | Hotel 3 leaves, ‘Revolution’, 324, K/K H, E Ward, Near Anugrah Hotel, Station Road, Near CBS, Kolhapur 416001 |
०५ सप्टेंबर २०२४ | Hotel Shivneri Durvankur Lodge, Police Station, Opposite, Khori Galli, Shivaji Nagar, Sawe Wadi, Latur, Maharashtra 413512 |
HLL Lifecare Limited Recruitment Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक कर |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
HLL Lifecare Limited Bharti 2024 | HLL Lifecare Limited Recruitment 2024 FAQs.
१. HLL Lifecare Limited Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. HLL Lifecare Limited Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १,१२१ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. HLL Lifecare Limited Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: HLL Lifecare Limited Recruitment 2024 साठी ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
५. HLL Lifecare Limited Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥