WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : १०वी उत्तीर्ण !

GMC Kolhapur Bharti Apply Online.

GMC Kolhapur Bharti 2024: GMC Kolhapur Recruitment – Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College (GMC) Kolhapur has announced a new recruitment drive to fill 102 vacancies for Group-D (Class-4) posts. Eligible candidates are required to submit their applications offline through the official website www.rcsmgmc.ac.in. The recruitment notification was published in October 2024.

Applicants are strongly advised to carefully read the detailed advertisement (जाहिरात PDF) before applying to ensure they meet the eligibility criteria and understand the application process. The deadline for submitting the application is 20th November 2024.

GMC Kolhapur Bharti 2024: GMC Kolhapur Recruitment. 

नमस्कार मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर विभागा अंतर्गत – प्रयोगशाळा परिचर,शिपाई,मदतनीस,क्ष-किरण परिचर,रक्तपेढी परिचर,अपघात सेवक,बाह्यरूगसेवक,कक्ष सेवक,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२४ आहे.

GMC Kolhapur Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्रमांक. 

  • जा.क्र.राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-४/जाहिरात/ ५१७ /२०२४

अर्ज पद्धत.

  • अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.

एकूण पदसंख्या. 

  • एकूण १०२ रिक्त पदे आहेत.

भरती विभाग. 

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत.

भरती श्रेणी. 

  • भरती महाराष्ट्र शासन अंतर्गत केली जात आहे.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 प्रयोगशाळा परिचर  ११ 
२  शिपाई ११ 
३  मदतनीस ०१ 
४  क्ष – किरण परिचर ०७ 
५  रक्तपेढी परिचर ०४ 
६  अपघात सेवक ०५ 
७  बाह्यरूगसेवक ०७ 
८  कक्ष सेवक ५६ 
Total (एकूण) १०२ 

GMC Kolhapur Bharti 2024 Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

  • शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा.

  • पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ३८ वर्षापर्यंत असावे.
    SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्ष सूट आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट. 

GMC Kolhapur Bharti 2024 Application Fees.

अर्ज शुल्क.

  • Gen/OBC/EWS उमेदवारांसाठी: १०००/- रुपये
  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी: ९००/- रुपये

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना १५,०००/- ते  ४६,६००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार. 

  • कायमस्वरूपी नोकरीची संधी

निवड प्रक्रिया. 

  • ऑनलाईन परीक्षा (CBT)
  • २०० गुणांची परीक्षा

नोकरीचे ठिकाण. 

  • कोल्हापूर, महाराष्ट्र. 

GMC Kolhapur Bharti 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. [Starting: ३१ ऑक्टोबर २०२४ येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

महत्वाची कागदपत्रे

  • अर्जातील नावाचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • प्रकल्प ग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • भुकंप ग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्या बाबतचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. 
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्यास पुरावा. 

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.