General Knowledge Questions in Marathi 2024 | १३ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर

१३ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi (GK) प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject. Maharashtra General Knowledge Questions and Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ?

उत्तर- कावेरी

२) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर- भीमा

३) गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ?

उत्तर- त्र्यंबकेश्वर (नाशिक)

४) महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

उत्तर- कोयना

५) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?

उत्तर- कळसूबाई

६) भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते ?

उत्तर- गोवा

७) महाराष्ट्राचा राज्य पशू कोणता ?

उत्तर- शेकरू

८) महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

उत्तर- अहमदनगर

९) जगाचे कालविभाग…….करण्यात आले आहेत.

उत्तर- 24

१०) भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनीच वेळेपेक्षा ..पुढे असते

उत्तर- 5 तास 20 मिनिटांनी

११) भूकवचाचे हे दोन थर अरहेत.

उत्तर- खंडीय कवच व महासागरीय कवच

१२) प्रावरण व भूकवचात कोणता घटक सामायिक असतो

उत्तर- मॅग्नेशिअम

१३) पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात ?

उत्तर- लोह-निकेल

१४) अंतर्गाभा कोणत्या अवस्थेत आहे ?

उत्तर- घनरूप

१५) बाह्यगाभा कशाचा बनला आहे?

उत्तर- लोह

General Knowledge Questions in Marathi

१६) आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात ?

उत्तर- खंडीय कवच

१७) कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात ? –

उत्तर- प्राथमिक लहरी

१८) पृथ्वीच्या या भागातील पदार्थांची घनता सर्वांत जास्त असते.

उत्तर- नहीं

१९) या भूकंपलहरी पृथ्वीच्या सर्व थरांतून प्रवास करू शकतात.

उत्तर- अंतर्गाभा

२०) पृथ्वीचा हा भाग थंड व घन स्वरूपात असतो.

उत्तर- भूकवच

२१) हवेची ….. हवेच्या तापमानावर अवलंबून असते.

उत्तर- बाष्पधारणक्षमता

२२) वाळवंटी प्रदेशात ….. कमी असल्याने हवा कोरडी असते.

उत्तर- सापेक्ष आर्द्रत

२३) प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.

उत्तर- क्युम्युलो निम्बस

२४) मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे वातावरणातील धूलिकणांभोवती होते.

उत्तर- सांद्रीभक

२५) जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात; कारण ..नाही.

उत्तर- जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिचं पातळी सर्वत्र सारखी असते

२६) मानव सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो ?

उत्तर- भूखंडमंच

२७) कोणता सागरी निक्षेपाशी निगडीत आहे?

उत्तर- ज्वालामुखीय राख,लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

२८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘स्टार्टअप इकोसिस्टम ग्लोबल लिस्ट’ मध्ये कोण अव्वल आहे ?

उत्तर- सिलिकॉन व्हॅली

२९) भारतातील पहिल्या ‘स्किन बँक’ चे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले ?

उत्तर- नवी दिल्ली

३०) गरीबांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी अलिकडे कोणत्या राज्य सरकारने LADCS लागू केला आहे ?

उत्तर- उत्तर प्रदेश

General Knowledge Questions in Marathi

३१) भारताने स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र कॉव्हेंट ‘INS किरपान’ कोणत्या देशाला भेट दिले आहे ?

उत्तर- व्हिएतनाम

३२) EIU ने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स’ मध्ये कोण अव्वल आहे ?

उत्तर- व्हिएन्ना

३३) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘स्टार्टअप इकोसिस्टम ग्लोबल लिस्ट’ मध्ये कोण अव्वल आहे ?

उत्तर- सिलिकॉन व्हॅली

३४) भारतातील पहिल्या ‘स्किन बँक’ चे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले ?

उत्तर- नवी दिल्ली

३५) गरीबांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी अलिकडे कोणत्या राज्य सरकारने LADCS लागू केला आहे ?

उत्तर- उत्तर प्रदेश

३६) दरडोई सर्वाधिक कॉफी कोणता देश पितो ?

उत्तर- फिनलंड

३७) आकाशगंगेतील कोणता ग्रह सर्वात उष्ण आहे ?

उत्तर- शुक्र

३८) ग्रीक वर्णमालेचे चौथे अक्षर काय आहे ?

उत्तर- डेल्टा

३९) यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दोनदा संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत ?

उत्तर- नरेंद्र मोदी

४०) इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनुसार जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे ?

उत्तर- व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)

४१) IFFCOने नॅनो लिक्विड युरियाच्या निर्यातीसाठी अलीकडेच कोणत्या देशाशी करार केला आहे ?

उत्तर- USA

४२) फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यांसह PM किसान मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले ?

उत्तर- नरेंद्र सिंह तोमर

४३) नुकताच पहिला ऑलिम्पिक ई-क्रीडा सप्ताह कोठे सुरू झाला ?

उत्तर- सिंगापूर

४४) नुकताच पहिला ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा चित्रपट महोत्सव’ कुठे आयोजित केला गेला होता ?

उत्तर- कोलकाता

४५) कोणत्या राज्य सरकारने अलीकडे EWS विद्यार्थ्यांसाठी ५०% फी माफी जाहीर केली आहे ?

उत्तर- महाराष्ट्र

General Knowledge Questions in Marathi

४६) कोणता देश अलीकडे भारतात आपले दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडणार आहे ?

उत्तर- अमेरिका

४७) नाविक दिन कधी साजरा केला गेला जातो ?

उत्तर- २५ जून

४८) नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले आहे?

उत्तर- NHAI

४९) सेलमधील सिलिका रिडक्शन प्लांट प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले ?

उत्तर- ज्योतिरादित्य सिंधिया

५०) स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा ३०,००० कोटींवर किती टक्के कमी झाला ?

उत्तर- ११ %

५१) रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी नवीन योजना सुरू केली आहे ?

उत्तर- तामिळनाडू

५२) भारतीय आर्थिक व्यापार संघटनेने यूएसए ईस्ट कोस्टचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

उत्तर- नूतन रूंगटा

५३) आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली * इंडिगो एअरलाइन्सने 500 A320 विमाने खरेदी करण्यासाठी कोणाशी करार केला आहे ?

उत्तर- Airbus

५४) कोणत्या आयआयटीने सौरऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केले ?

उत्तर- आयआयटी मद्रास

५५) पार्टिशंड फ्रीडम पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर- राम माधव

५६) जागतिक जलविज्ञान दिन ?

उत्तर- २१ जून

५७) नुकतेच आशियाई फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या तलवारपटूने कांस्यपदक पटकावले ?

उत्तर- भवानी देवी

५८) कोणती स्पोर्ट्स कार कंपनी 911 बनवते ?

उत्तर- पोर्श

५९) कोणते शहर “शाश्वत शहर” म्हणून ओळखले जाते ?

उत्तर- रोम

६०) Roald Amundsen हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला माणूस होता, पण तो कुठून होता ?

उत्तर- नॉर्वे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions in Marathi

हे देखील वाचा : 

१२ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x
EXIT POLL ! महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार? SENSEX slides over 550 pts; NIFTY50 hovers around 23,320; Adani Group stocks sink, IT stocks gain Adani Power Share Price Today Live Updates, 21 Nov, 2024: Adani Power on the radar Gautam Adani Group in spotlight after indictment news sparks Google search surge Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी?