०८ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | General Knowledge Question Answer In Marathi 2024

०८ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

General Knowledge Question Answer In Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

General Knowledge Question Answer In Marathi. 

General Knowledge Question Answer In Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Question Answer In Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

General Knowledge Question Answer In Marathi. 

१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तरः अहमदनगर

२) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तरः शेकरु

३) लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे ?
उत्तरः दुसरा

४) महाराष्ट्राला किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?
उत्तर: ७२०

५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी (लांब) नदी कोणती ?
उत्तरः गोदावरी

६) संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः धाराशिव

७) कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?
उत्तरः नर्मदा

८) त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ?
उत्तरः गोदावरी

९) सप्टेंबर १९४८ मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाई द्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?
उत्तरः ऑपरेशन पोलो

१०) कृष्णा नदीचे उगमस्थान ?
उत्तरः महाबळेश्वर

General Knowledge Question Answer In Marathi. 

११) संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?
उत्तर: २३ फेब्रुवारी १८७६

१२) सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?
उत्तर: २११

१३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.
उत्तरः दहिसर

१४) जालना, छ. संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.
उत्तरः बुलढाणा

१५) अमरावती विभागात समाविष्ठ नसलेला जिल्हा ?
उत्तरः वर्धा

१६) राष्ट्रसंत ही पदवी…..यांच्याशी संबंधीत आहे ?
उत्तरः तुकडोजी महाराज

१७) कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे ?
उत्तरः गिरणा

१८) किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या… यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
उत्तरः तुकडोजी महाराज

१९) कृष्णा, गोदावरी, भीमा, कावेरी यापैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ?
उत्तरः कावेरी

२०) राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?
उत्तरः जांभी

General Knowledge Question Answer In Marathi. 

२१) कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
उत्तरः कोयना

२२) दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?
उत्तरः टेगूर मृदा

२३) बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली?
उत्तरः उल्कापातामुळे

२४) चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
उत्तरः डहाणू – घोलवड

२५) यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?.
उत्तरः अमरावती

२६) महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती ?
उत्तर: ३६

२७) महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
उत्तरः पूर्व विदर्भ

२८) वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे?
उत्तरः वर्धा – अमरावती

२९) समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे?
उत्तर: MSRDC

३०) राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of Virology) हे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तरः पुणे

General Knowledge Question Answer In Marathi. 

३१) चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तरः वारणा

३२) राज्यात सह्याद्री पर्वत रागेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते.
उत्तरः पर्जन्यछायेचा प्रदेश

३३) पुर्णा, पाजरा, दुधना, गिरणा यापैकी कोणती तापीची उपनदी नाही ?
उत्तरः दुधना

३४) महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
उत्तरः वैनगंगा

३५) महाराष्ट्राची सीमा एकूण ६ राज्यांना भिडलेली आहे. कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?
उत्तरः आंध्र प्रदेश

३६) सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर: १९८१

३७) कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा ?
उत्तरः श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण

३८) कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही ?
उत्तर: MSSC

३९) राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे ?
उत्तरः मुंबई, औरंगाबाद, नागपूर

४०) भाभा अणु संशोधन केंद्र…… येथे आहे…
उत्तरः मुंबई

General Knowledge Question Answer In Marathi. 

४१) पेणगंगा नदीचा उगम… डोंगरात आहे ?
उत्तरः अजिंठा डोंगर

४२) मुळा, मुठा, घोड, नीरा या…. नदीच्या उपनद्या आहे.
उत्तरः भीमा

४३) राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था येथे आहे.
उत्तरः पुणे

४४) महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे ?
उत्तरः जायकवाडी

४५) पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो ?
उत्तरः नृसिंहवाडी

४६) पेंच, रणथंबोर, मेळघाट, ताडोबा पैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ?
उत्तरः रणथंबोर

४७) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः अहमदनगर

४८) आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तरः नाशिक

४९) अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही ?
उत्तरः सिंधुदुर्ग

५०) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
उत्तरः अहमदनगर

General Knowledge Question Answer In Marathi. 

५१) महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते.
उत्तरः कोकण किनारा

५२) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
उत्तरः सातपुडा

५३) महावळेश्वर – महाड मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तरः आंबेनळी

५४) महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहे?
उत्तरः नागपूर व धुळे

५५) कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?
उत्तर: पारस

५६) पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
उत्तरः इंदिरा प्रियदर्शिनी नॅशनल

५७) महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ?
उत्तर: ९

५८) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर: कराड-चिपळूण

५९) समृध्दी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो ?
उत्तर: १०

६०) टराष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तरः पुणे

General Knowledge Question Answer In Marathi. 

६१) शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तरः मुंबई व नवी मुंबई

६२) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?
उत्तरः नाशिक

६३) भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसुन येते ?
उत्तरः खानदेश

६४) टोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?
उत्तरः श्री. वि. स. पागे

६५) “पाणी पंचायत’ या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले ?
उत्तरः विलासराव साळुंके

६६) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार ते आहे.
उत्तर: ७२°६ ते ८०°९

६७) महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क है… ला सातारा येथे स्थापित केले गेले ?
उत्तर: मार्च २०१८

६८) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ?
उत्तर: २०१०

६९) महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरु केली ?
उत्तरः कोविड मदत

७०) राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तरः भोगावती

General Knowledge Question Answer In Marathi. 

७१) जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते ?
उत्तरः नाथसागर

७२) महाराष्ट्रातील सर्वांत जुनी लेणी कोठे आहे ?
उत्तरः पितळखोरा

७३) हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेट्री कोठे आहे ?
उत्तरः गुलमर्ग

७४) गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली ?
उत्तर: १ मे १९९९

७५) नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
उत्तर: ६

७६) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना…टोजी झाली.
उत्तरः १ नोव्हेंबर, १९५६

७७) माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम महाराष्ट्र राज्याने या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु केली.
उत्तर: COVID-19

७८) पीतक्रांती कशाशी संबंधित आहे ?
उत्तरः तेलबीया उत्पादन

७९) SEARCH (Society for Education, Action and Research In Community (Health) ही विदर्भातील संस्था कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते ?
उत्तरः डॉ. अभय व राणी बंग

८०) भामरागड येथील नदी संगमात पर्लकोटा, प्राणहिता, पामुलगोतमी, इंद्रावती यापैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
उत्तरः प्राणहिता

General Knowledge Question Answer In Marathi. 

८१) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तरः महाराष्ट्र

८२) संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम’ कोठे आहे ?
उत्तरः मोझटरी

८३) गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?
उत्तरः तापी

८४) महाराष्ट्रात दर वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
उत्तरः चार

८५) गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?
उत्तरः नाशिक

८६) महाराष्ट्रातील प्रशासकिय / महसुली विभागांची एकूण संख्या किती ?
उत्तरः सहा

८७) वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तरः पसरणी

८८) महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?
उत्तरः गणेश

८९) अहमदनगर- कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तरः माळशेज

९०) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?
उत्तरः अरुणिमा सिन्हा

General Knowledge Question Answer In Marathi. 

९१) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?
उत्तरः पालघर

९२) डॉक्टर बाबासाहेव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः छत्रपती संभाजीनगर

९३) ‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे ?
उत्तरः जायकवाडी

९४) ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे ?
उत्तरः माणिक वंडोजी इंगळे

९५) महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तरः कोयना (सातारा)

९६) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरु झाली ?
उत्तरः मुंबई

९७) …….. या डोंगररांगांमुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
उत्तरः अजिंठा व सातमाळा

९८) कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे ?
उत्तरः तेलंगणा

९९) मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी……. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तरः तापी

१००) १९४८ साली घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तरः न्या. एस. के. दार

General Knowledge Question Answer In Marathi. 

१०१) महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किमी आहे.
उत्तर: ८०० किमी

१०२) कळसुबाई शिखराची उंची मीटर आहे.
उत्तर: १६४६

१०३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रोजी झाली आहे.
उत्तरः १ ऑगस्ट १९६२

१०४) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तरः मुंबई

१०५) छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म किल्यावर झाला.
उत्तरः शिवनेरी

१०६) कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
उत्तरः आंबोली

१०७) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तरः हरियाल

१०८) पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?
उत्तरः पुणे – महाबळेश्वर

१०९) वैतरणा, ताणसा, कोयना, शास्त्री यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
उत्तरः कोयना

११०) सातारा जिल्ह्यातील धरणे कोणती ?
उत्तरः कोयना, धोम, कन्हेर, वीर

General Knowledge Question Answer In Marathi. 

१११) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते आहे ?
उत्तरः ब्ल्यू मॉरमॉन

११२) महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ?
उत्तर: ६

११३) कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
उत्तरः पितळखोरा

११४) महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर यापैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.
उत्तरः वल्लाळेश्वर

११६) कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणतात?
उत्तरः इचलकरंजी

११७) तुळापूर मध्ये नद्यांचा संगम आहे.
उत्तरः भीमा व इंद्रायणी

११८) महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर: ३६

११९) मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?
उत्तरः मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे

१२०) तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तरः बैतुल जिल्हा (म.प्रदेश)

General Knowledge Question Answer In Marathi. 

१२१) महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?
उत्तरः बॉम्बे हेरॉल्ड

१२२) निरा, पवना, कन्हा, दारणा यापैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही ?
उत्तरः दारणा

१२३) कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः मुंबई उपनगर

१२४) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः छ. संभाजीनगर

१२५) पाताळेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे

१२६) मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः अमरावती

१२७) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः सांगली

१२८) मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे

१२९) घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः चंद्रपूर

१३०) बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः वर्धा

General Knowledge Question Answer In Marathi. 

१३१) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे

१३२) लाचलुचतप प्रतिबंधक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः मुंबई

१३३) दहशतवाद विरोधी पथक कोणत्या जिल्ह्यात कोठे आहे?
उत्तरः मुंबई

१३४) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
उत्तरः तिसरा

१३५) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तरः चंद्रपुर

१३६) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली ?
उत्तरः अमरावती

१३७) महाराष्ट्र दिन हा…. या दिवशी साजरा करण्यात येतो.
उत्तरः १ मे

१३८) देशातील एकुण १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकुण किती ज्योतिर्लिंगे आहेत?
उत्तर: ५

१३९) गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तरः त्र्यंबकेश्वर

१४०) मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भोर व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही ?
उत्तरः अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा. 

General Knowledge Question Answer In Marathi. 

१४१) संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे ?
उत्तरः अमरावती

१४२) महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील तालुका कोणता आहे ?
उत्तरः भामरागड

१४३) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः बुलढाणा

१४४) भिमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातुन होते ?
उत्तरः आंबेगाव

१४५) छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे ?
उत्तरः वढु बुद्रुक

१४६) मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.आहे.
उत्तर: NH-8

१४७) पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हह्याला ओळखले जाते?
उत्तरः यवतमाळ

१४८) महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ व्यापलेले आहे. चौ.कि.मी. असून भारताच्या… टक्के क्षेत्र व्यापलेले आहे
उत्तर: ३०७७१३ चौ.कि.मी., ९.३६

१४९) मांजटा, वैनगंगा, पैनगंगा, पंचगंगा यापैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही ?
उत्तरः पंचगंगा

१५०) महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे.
उत्तरः नागपूर – चंद्रपूर

General Knowledge Question Answer In Marathi. 

General Knowledge Question Answer In Marathi
General Knowledge Question Answer In Marathi

हे देखील वाचा : 

०७ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x