FDA Maharashtra Recruitment 2024: अन्न व औषध प्रशासन विभागात विविध जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

FDA Maharashtra Recruitment.

नमस्कार, मित्रांनो अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई विभागा मार्फत – वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठीअन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई विभागा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण  ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

FDA-Maharashtra-Recruitment-2024

FDA Maharashtra Recruitment 2024,Commissioner Food & Drug Administration Maharashtra State (Mumbai),FDA Maharashtra Bharti 2024

Food and Drug Administration Maharashtra State Mumbai Department is conducting the recruitment process for the posts of Senior Technical Assistant, Analytical Chemist, Group-B. For this, Food and Drug Administration Maharashtra State Mumbai Division has issued a notification for the recruitment of these posts. Total 56 vacancies will be filled in this recruitment. Food and Drug Administration Maharashtra State Mumbai Division has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. The last date for submission of applications is 22 October 2024.

FDA Maharashtra Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: FDA/01/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ५६ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ तांत्रिक सहायक ३७
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब १९
Total (एकूण) ५६  

FDA Maharashtra Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहायक (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी. 
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब (i) फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+१८ महिने अनुभव. 

वय मर्यादा. 

  • २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

मुंबई, नागपूर,छ. संभाजीनगर. 

अर्ज फी. 

  • General/OBC: ₹१०००/-[SC/ST/PWD: ₹९००/-]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ ऑक्टोबर २०२४. 
परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

FDA Maharashtra Recruitment 2024 Apply Online.

महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

How To Steps FDA Maharashtra Recruitment 2024 Apply Online. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the FDA Maharashtra Recruitment 2024.

  • Step 1: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई (Commissioner Food & Drug Administration Maharashtra State) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई चा (FDA Maharashtra Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FDA Maharashtra Bharti 2024 | FDA Maharashtra Recruitment 2024 FAQs.

१. FDA Maharashtra Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. FDA Maharashtra Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ५६ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. FDA Maharashtra Recruitment 2024  साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: FDA Maharashtra Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x