DRDO Recruitment 2024: संरक्षण संशोधन व विकास संस्था [DRDO] मार्फत विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु ! येथे करा ऑफलाईन अर्ज

DRDO Recruitment 2024 Apply Online. 

Drdo bharti eligibility

नमस्कार मित्रांनो, संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) अंतर्गत – पदवीधर (टेक्निकल),तंत्रज्ञ / Technician, पदवीधर (नॉन-टेक्निकल) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही संरक्षण संशोधन व विकास संस्था ( DRDO) (DRDO Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०४८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संस्था ( DRDO) ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार आसून मुलाखतीला जाण्याची तारीख ही  ०६,०७ नोव्हेंबर २०२४ आहे.

DRDO Recruitment 2024: The Defence Research and Development Organisation (DRDO) is conducting a recruitment process for the positions of Graduate (Technical), Technician, and Graduate (Non-Technical). An official advertisement for this recruitment has been released on the DRDO website, announcing a total of 48 vacancies. DRDO invites applications from eligible candidates through offline mode. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The selection process for this recruitment will include direct interviews and walk-in interviews, scheduled for November 6 and 7, 2024.

DRDO Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र.  DRDO/048/1402/2024 
विभाग.  संरक्षण संशोधन व विकास संस्था ( DRDO) अंतर्गत.
भरती श्रेणी.  केंद्र सरकार अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://www.drdo.gov.in/drdo/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
मुलाखतीची शेवटची तारीख.  ०६,०७ नोव्हेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१.  पदवीधर (टेक्निकल), ०३० 
२.  तंत्रज्ञ / Technician ०१० 
३.  पदवीधर (नॉन-टेक्निकल) ००८ 
एकूण जागा – ०४८ 

शैक्षणिक पात्रता :- सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ४५ वर्ष पर्यंत असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद मध्ये असणार आहे. 

अर्ज फी :- या भरतीसाठी कोणतेही अर्ज फी आकारले जाणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

मिळणारे मासिक वेतन :- भरतीसाठी पात्र उमेदवारांना ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

भरतीची निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड मुलाखत आणि  कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन द्वारे

ऑफलाइन अर्ज आणि मुलाखतीला जाण्याची तारीख :- ०६,०७ नोव्हेंबर २०२४. 

मुलाखतीचे ठिकाण: :- Defence Electronics Research Laboratory (DLRL),Chandrayangutta,Hyderabad-500005.(उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी वेळेत हजर राहावे.)

DRDO Recruitment 2024 Notification pdf. 

महत्त्वाच्या लिंक्स :-
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना. 

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने सादर करावा.
  • ऑफलाईन अर्ज दिलेल्या लिंकच्या नमुन्याप्रमाणे असावा.
  • अर्जामध्ये संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे; अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
  • निवड प्रक्रिया थेट मुलाखतीवर आधारित असेल.
  • अर्ज करताना स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेत दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

DRDO Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण ०४८ पदे भरण्यात येणार आहेत.

DRDO Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन आणि ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) भरती करिता मुलाखतीला जाण्याची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी मुलाखतीला जाण्याची तारीख ०६,०७ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x