WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Cotton Corporation Recruitment 2024 | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये २१४ जागांसाठी भरती. 

Cotton Corporation Recruitment 2024

Cotton Corporation Recruitment 2024: The Cotton Corporation of India Limited, Mumbai has invited applications through online mode for 2024 for a total of 214 various posts including Assistant Manager, Management Trainee, Junior Commercial Executive and Junior Assistant.All Interested and Eligible Candidates Before Applying Full Advertisement Below (Advertisement PDF ) read carefully. Last date for submission of application is 02 July 2024.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये २१४ जागांसाठी भरती.

Cotton Corporation Recruitment 2024: Cotton Corporation of India Limited Recruitment (Cotton Corporation Bharti) मुंबई ने २०२४ साठी सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक एक्झिक्युटिव्ह आणि कनिष्ठ सहाय्यक यासह अश्या एकूण २१४ विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०२ जुलै २०२४ आहे.

Cotton Corporation Recruitment 2024 Details

जाहिरात क्र: DR/CCI/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: २१४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट मॅनेजर (Legal) ०१
असिस्टंट मॅनेजर (Official Language) ०१
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) ११
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) २०
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव १२०
ज्युनियर असिस्टंट (General) २०
ज्युनियर असिस्टंट (Accounts) ४०
ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator ) ०१
Total  (एकूण) २१४ 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.०१:  (i) ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.०२: (i) ५०% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.०३: MBA (Agri Business Management/Agriculture)
पद क्र.०४: CA/CMA
पद क्र.०५: ५०% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:४५% गुण]
पद क्र.०६: ५०% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:४५% गुण]
पद क्र.०७: ५०% गुणांसह B.Com
पद क्र.०८: इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी.

वयाची अट.

१२ जून २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र.०१ आणि ०२: १८ ते ३२ वर्षे
पद क्र.०३ ते ०८: १८ ते ३० वर्षे

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत

अर्ज फी.

General, EWS & OBC Rs.1500 /- + Applicable Taxes + Payment Gateway Charges.
SC, ST, PWD & ExSM Rs.500/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जुलै २०२४
परीक्षा कालावधी: अधिकृत वेबसाईड वर नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://cotcorp.org.in/
पुढे New & Updates वर क्लिक करा.
PDF जाहिरात डाउनलोड करा.
जाहिरातीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
अर्जदाराणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
पात्र उमेदवाराणे शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज भरावा.

आवश्यक कागदपत्रे.

तुमचे काही दिवसांपूर्वी काढलेले पासपोर्ट साईज फोटो
तुमची सही(PDF)
तुमचा आयडी पुरावा जसा की आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी
जन्मतारखेचा पुरावा (PDF)
जात प्रमाणपत्र, (लागू असल्यास)
PwBD प्रमाणन (लागू असल्यास) (PDF)
तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र: संबंधित गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र इत्यादी

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)
अधिकृत वेबसाईट (Click here)

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट आहेत आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) Cotton Corporation Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे वाहन चालक २१४ जागा भरण्यात येणार आहेत.

२)Cotton Corporation Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) Cotton Corporation Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही ०२ जुलै २०२४ आहे.. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

Cotton Corporation Recruitment 2024
Cotton Corporation Recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

(HAL Bharti) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ११६ जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.