Chandrapur DCC Bank Bharti 2024: चंद्रपूर जिल्हा बँकेत लिपीक व शिपाई ३५८ जागांसाठी भरती सुरू; पात्रता – 10 वी पास ते पदवी; वेतन 30,000 मिळेल, लगेच अर्ज करा..,

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Apply Online. 

Chandrapur District Central Co-operative Bank Ltd

Chandrapur DCC Bank Bharti 2024: Chandrapur District Central Co-operative Bank Ltd. CDCC Bank Recruitment 2024-Chandrapur District Central Co-operative Bank (Chandrapur DCC Bank) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Clerk and Shipai (Peon). Eligible candidates are directed to submit their application online through http://cdccbank.co.in/ this website. Total 358 Vacant Posts have been announced by Chandrapur District Central Co-operative Bank (Chandrapur DCC Bank) Recruitment Board, Chandrapur in the advertisement October 2024. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 19th October 2024

Chandrapur District Central Co-operative Bank Ltd. CDCC Bank Recruitment 2024. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक व शिपाई” पदांच्या एकूण ३५८ रिक्त जागा (२६१ लिपीक आणि ९७ शिपाई) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याआधी, उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती आणि भरतीची अधिकृत PDF किंवा मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. योग्य माहितीची खात्री करूनच अर्ज सादर करावा.अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑक्टोबर २०२४.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: C/CDCC/Bank/2024-25
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:  http://cdccbank.co.in/
शेवटची तारीख:  १९ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  लिपिक (Clerk) २६१ 
२  शिपाई (Peon) ९७ 
Total (एकूण) ३५८ 

Chandrapur DCC Bank Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक (Clerk) कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शिपाई (Peon)  किमान १० वी उत्तीर्ण.

वय मर्यादा. 

  • पद क्र.१ : २१ ते ३८ वर्षे. 
  • पद क्र.२ : १८ ते ३८ वर्षे. 

Chandrapur DCC Bank Bharti 2024. 

नोकरी ठिकाण.

  • चंद्रपूर.

अर्ज शुल्क. 

  • Gen/OBC/EWS/SC/ST/PWD: ₹५६०.५०/- रुपये. 

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑक्टोबर २०२४. 
  • प्रवेशपत्र: ०६ नोव्हेंबर २०२४ . 
  • परीक्षा: ०९ , १० आणि ११ नोव्हेंबर २०२४.

निवड प्रक्रिया. 

  • CBT (Computer Based Test) Skill Test. 

Steps to Apply Online for Chandrapur DCC Bank Bharti 2024. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Chandrapur DCC Bank Bharti 2024.

  • Step 1: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (District Central Co-operative Bank Ltd.) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चा (Chandrapur DCC Bank Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

आवश्यक कागदपत्रे. 

  • शैक्षणीक अहर्तेचा पुरावा लिपीक यांचेकरीता पदवी प्रमाणपत्र / शिपाई यांचेकरीता इयत्ता १० वीचे प्रमाणपत्र
  • जन्म दिनांकाचा पुरावा इयत्ता १० वीचे प्रमाणपत्र
  • MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र (लिपीक पदासाठी)
  • टंकलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
  • लघुलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे
  • विवाहीत महिलांच्या नावात बदल झाल्यास पुरावा
  • महाराष्ट्र शासन राजपत्र
  • जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला (असल्यास). 

महत्वाच्या सूचना. 

Important Instruction For Chandrapur DCCB Vacancy 2024. 

  • उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे लागेल.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. 
  • उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
  • उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x