BDL Bharti 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत – विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ११७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त भारत डायनेमिक्स लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.
BDL Recruitment 2024- BDL Bharti – Bharat Dynamics Limited (BDL), one of India’s premier manufacturers of ammunition and missile systems, was founded in 1970 in Hyderabad, Telangana. BDL Recruitment 2024 (BDL Bharti 2024) has announced 117 vacancies for Trade Apprentice posts. All eligible and interested candidates are advised to read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date to submit the online application is 11th November 2024.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
BDL Bharti 2024 Details.
जाहिरात क्र. | बीडीएलBDL/6081/अईटीआई शि. ITI APP/2024-25 |
विभाग. | भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://bdl-india.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ११ नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | अप्रेंटिस | ११७ |
एकूण जागा – ११७ |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | अप्रेंटिस | (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Electronics Mechanic/ Machinist/ Welder/Mechanic(Diesel)/Electrician/Turner/COPA/Plumber/Carpenter/R & AC/LACP) |
वयोमर्यादा:- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत २८ वर्ष ते ५० वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण:- भानूर, हैदराबाद असणार आहे.
अर्ज फी:- भरतीसाठी कोणत्या प्रकारचे अर्ज फी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मिळणारे मासिक वेतन:- पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार:- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
भरतीची निवड प्रक्रिया:- उमेदवारांची निवड CBT (Computer Based Test), मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ११ नोव्हेंबर २०२४.
परीक्षा:- नंतर कळविण्यात येईल.
BDL Bharti 2024 Notification pdf.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
ही महत्वाची अपडेट पहा : बँक ऑफ बडोदा मध्ये 592 पदांची भरती सुरू! येथून करा अर्ज. |
काही महत्वाची सूचना.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! BDL Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-भारत डायनेमिक्स लिमिटेड २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
BDL Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
भारत डायनेमिक्स लिमिटेड भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|