Bandhan Bank Mumbai Recruitment 2024 : बंधन बँक अंतर्गत १२ वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी

Bandhan Bank Mumbai Recruitment

Bandhan Bank Mumbai Recruitment: नमस्कार, मित्रांनो देशातील नामांकित बँकांपैकी एक प्रसिद्ध असलेली बंधन बँक अंतर्गत मुंबईत मध्ये १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहेत आणि या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे.सदर भरतीसाठी तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुमचा बायोडेटा म्हणजेच रिझुम खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर वरती सगळ्या डॉक्युमेंट सोबत मेल पाठवावा. 

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सदर भरतीसाठी प्रसिद्ध केलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाइट, परीक्षा शुल्क, अंतिम मुदत आणि तपशीलवार माहिती खाली दिली आहे. या भरतीसाठी आणि अशा सर्व महत्त्वाच्या नोकरभरतीसाठी तुम्ही आमच्या www.onlinebharti.com वेबसाइटला अवश्य भेट द्या.

बंधन बँक अंतर्गत रिलेशनशिप ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी ! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhan Bank Mumbai Recruitment: Hello friends, there are golden job opportunities available for 12th-pass candidates in Mumbai under Bandhan Bank, one of the most famous banks in the country. The process of accepting applications from all eligible and interested candidates through online (i.e., e-mail) mode has started in the last few days. You can also apply for this recruitment. If you are interested, please send your biodata (i.e., resume) along with all the required documents to the given email address as soon as possible.

Candidates have been given a period of 10 days from the publication of the advertisement to apply for this recruitment. The official advertisement released for the said recruitment, along with the educational and other qualifications required to apply, website, exam fee, deadline, and detailed information, is given below. For this recruitment and all such important recruitments, you must visit our website www.onlinebharti.com.

Bandhan Bank Mumbai Recruitment 2024 Details. 

मित्रांनो, बंधन बँक मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये रिलेशनशिप ऑफिसर पदाच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी राज्यभरातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बँकेचे नाव. 

  • बंधन बँक-Bandhan Bank

भरती विभाग.

  • बँक विभाग

भरती श्रेणी.

  • खाजगी नोकरी भरती

पदांची संख्या.

एकूण जागा: १००

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 रिलेशनशिप ऑफिसर (Relationship Officer) १०० 
Total (एकूण) १०० 

शैक्षणिक पात्रता.

  • १२ वी पास आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर पास. 

वयाची अट.

  • २० जुलै २०२४ रोजी २१ ते ३२ वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • मुंबई,महाराष्ट्र. 

अर्ज फी.

  • या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

सदरील भरतीची निवड प्रक्रिया.

  • भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने. 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ जुलै २०२४ 
अर्ज पाठविण्यासाठी इमेल: territoyhr.mumbai@bandhanbank.com

आवश्यक कागदपत्रे.

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • MS-CIT Certificate

काही महत्वाची सूचना:

  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर तुमचा बायोडाटा पाठवायचा आहे.
  • यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती तसेच तुमची शैक्षणिक माहिती असेल आणि सर्व कागदपत्र देखील पाठवणे अनिवार्य असणार आहे.
  • तुम्ही पाठवलेल्या अर्जांची छाननी करून त्यामधून पात्र ठरलेल्या अर्जांना किंवा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखती मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.
  • बंधन बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये आकर्षक वेतन श्रेणी देखील उमेदवारांना मिळणार असल्याने तुम्ही या संधीचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे.
  • यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नसणार आहे आणि निवड प्रक्रियेबद्दलचे संपूर्ण अधिकार हे संबंधित विभागाकडे असणार आहेत यावर कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही.Bandhan Bank Mumbai Recruitment 2024

हे लक्षात ठेवा.

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

प्रश्न १ : बंधन बँक मुंबई भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: १२ वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

प्रश्न २ : Bandhan Bank Mumbai Recruitment-भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: २० जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे.

प्रश्न ३ : Bandhan Bank Mumbai Recruitment साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने, ई-मेल द्वारे करायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल ऍड्रेस: territorhr.mumbai@bandhanbank.com.

प्रश्न ४ : अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२४ आहे.

प्रश्न ५ : बंधन बँक अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती होत आहे?
उत्तर: रिलेशनशिप ऑफिसर पदासाठी भरती होत आहे.

प्रश्न ६ : Bandhan Bank Mumbai Recruitment-किती रिक्त जागा आहेत?
उत्तर: एकूण १०० रिक्त जागा आहेत.

प्रश्न ७ : अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: बायोडाटा (रिझुम), शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अन्य आवश्यक कागदपत्रे ई-मेल द्वारे पाठवणे आवश्यक आहे.

प्रश्न ८ : अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही.

प्रश्न ९ : निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

प्रश्न १० : नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: नोकरीचे ठिकाण मुंबई, महाराष्ट्र आहे.

Bandhan Bank Mumbai Recruitment
Bandhan Bank Mumbai Recruitment

या अपडेट देखील पहा :

ICICI बँकसोबत घरबसल्या काम करून चांगले उत्पन्न मिळवा १२ वी पास पदवीधरांना संधी ! पहा अर्ज.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x