Army Ordnance Corps Bharti 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये १०वी पास उमेदवारांसाठी विविध जागांसाठी भरती ! येथे संपूर्ण माहिती पहा

Army Ordnance Corps Bharti 2024 Apply Online

AOC Bharti

नमस्कार मित्रांनो, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत – मटेरियल असिस्टंट (MA),ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA),सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG),टेली ऑपरेटर ग्रेड-II,फायरमन,कारपेंटर & जॉइनर,पेंटर & डेकोरेटर,MTS,ट्रेड्समन मेट,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ७२३ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२४ आहे.

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती २०२४

AOC (Army Ordnance Corps) Bharti 2024: Government of India, Ministry of Defence, Army Ordnance Corps (AOC), AOC Recruitment 2024 (AOC Bharti 2024) for 723 Material Assistant (MA) Junior Office Assistant (JOA), Civil Motor Driver (OG), Tele Operator Grade-II, Fireman, Carpenter & Joiner, Painter & Decorator, MTS, & Tradesman’s Mate Posts. Central Recruitment Cell C/o Army Ordnance Corps Centre, Secunderabad, Pin-500015.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Army Ordnance Corps Recruitment 2024 Details

जाहिरात क्र.  AOC/CRC/2024/OCT/AOC-03
विभाग.  आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत.
भरती श्रेणी.  केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://indianarmy.nic.in/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २२ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  मटेरियल असिस्टंट (MA)  १९ 
२  ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) २७ 
३  सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) ०४ 
४  टेली ऑपरेटर ग्रेड-II १४ 
५  टेली ऑपरेटर ग्रेड-II २४७ 
६  कारपेंटर & जॉइनर ०७ 
७  पेंटर & डेकोरेटर ०५ 
८  MTS ११ 
९  ट्रेड्समन मेट ३८९ 
एकूण जागा – ७२३ 

Army Ordnance Corps eligibility Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.१: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
  • पद क्र.२: (i) १२वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र.३: (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) ०२ वर्षे अनुभव.
  • पद क्र.४: (i) १२वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
  • पद क्र.५: १०वी उत्तीर्ण. 
  • पद क्र.६: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.७: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.८: १०वी उत्तीर्ण. 
  • पद क्र.९: १०वी उत्तीर्ण. 

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २२ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते २७ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

ही महत्वाची अपडेट पहा : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु !

Army Ordnance Corps Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट च्या आधारे निवड करण्यात येईल. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ डिसेंबर २०२४

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.

AOC Recruitment 2024 Notification PDF Link

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

Army ordnance corps bharti date 2024. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x