India Post GDS Mega Bharti 2025: भारतीय डाक विभागात २१४१३ जागांसाठी मेगा भरती

India Post GDS Mega Bharti 2025 Apply Online

Post Office GDS Recruitment 2025 (Post Office GDS Recruitment 2025/India Post GDS Recruitment 2025) for 21413 GDS-Branch Post Master (BPM), GDS-Assistant Branch Post Master (ABPM) & Dak Sevak Posts. www.onlinebharti.com/post-office-gds-mega-bharti/

भारतीय डाक विभाग भरती २०२५

India Post GDS Mega Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,भारतीय डाक विभागा अंतर्गत – GDS पोस्ट-ब्रांच मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM),डाक सेवक,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २१,४१३ जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी भारतीय डाक विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३ मार्च २०२५ आहे.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

India Post GDS Mega Recruitment 2025 Details

 

India Post GDS Mega Bharti 2025: भारतीय डाक विभाग भरती २०२५
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र :- 17-02/2025-GDS
विभाग :- भारतीय डाक विभागा अंतर्गत. 
भरती श्रेणी :- केंद्र सरकार नोकरी. 
अर्जाची पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने.
शेवटची तारीख :- ०३ मार्च २०२५

पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
२१,४१३
२  GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
३  डाक सेवक
एकूण जागा – २१,४१३

India Post GDS Mega Bharti eligibility

शैक्षणिक पात्रता :-

  • (i) १० वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान. 
वयोमर्यादा :-

  • ०३ मार्च २०२५ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत असणार आहे. 
अर्ज फी :-

  • General/OBC/EWS/SC/ST/PWD/महिला: ₹100. 
नोकरीचा प्रकार :-

  • या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे..
मिळणारे मासिक वेतन :-

  • निवड झालेल्या उमेदवारांना १०,०००/- रु. ते २९,३८०/- मासिक वेतन दिले जाईल. 
अर्ज करण्याची पद्धत :-

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 
महत्त्वाच्या तारखा :-

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०३ मार्च २०२५. 
  • अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :- ०६ ते ०८ मार्च २०२५ 

India Post GDS Mega Bharti 2025 Notification PDF

Post Office GDS Recruitment 2025

महत्त्वाच्या लिंक्स
📝 पीडीएफ (PDF) जाहिरात. येथे क्लिक करा.
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा.
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक रा.
🆕इतर महत्वाच्या अपडेट. येथे क्लिक करा.
टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x