Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024
नमस्कार मित्रांनो, सोलापूर जनता सहकारी बँक (Solapur Janata Sahakari Bank) अंतर्गत – ट्रेनी लिपिक (Trainee Clerk),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही सोलापूर जनता सहकारी बँक (Solapur Janata Sahakari Bank Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी सोलापूर जनता सहकारी बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे.
सोलापूर जनता सहकारी बँक भरती २०२४
Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024: Solapur Janata Sahakari Bank (SJSB) has announced its Recruitment 2024 for Trainee Clerk posts. The bank operates in Maharashtra and Karnataka, with branches in key districts like Solapur, Pune, Mumbai, and Vijayapura. Eligible candidates can apply offline before 31 December 2024 by carefully reading the official advertisement. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2024 Details
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024: सोलापूर जनता सहकारी बँक भरती २०२४ |
|
जाहिरात क्र. | CCA/2024/18 |
विभाग. | सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत |
भरती श्रेणी. | बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://sjsbbank.com/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ३१ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ट्रेनी लिपिक (Trainee Clerk) | ४०० |
एकूण जागा – ४०० |
Solapur Janata Sahakari Bank eligibility
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.०१ : (i) ५०% गुणांसह पदवीधर (ii) संगणक साक्षरता (Word, Excel, Email व Typing).
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.].
नोकरीचे ठिकाण :- सोलापूर, लातूर, धाराशिव, छ.संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड & विजयपुरा शहर असणार आहे.
अर्ज फी :- UR/OBC(NCL)/OBC/EWS/ SC/ST : 885/- रुपये.
ही महत्वाची अपडेट पहा : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज करा ! |
Solapur Janata Sahakari Bank bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर नेमणूक कंत्राटी/ प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे..
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ डिसेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2024 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Solapur Janata Sahakari Bank vacancy
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |