Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti Apply Online.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 – (Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment) Sahyadri Tiger Reserve under Maharashtra Forest Department through Kolhapur Division – Recruitment process is being implemented for the posts of Wildlife Conservation Officer, Forest Surveyor, Livelihood Specialist/ Social Specialist, Computer Assistant. The official advertisement of this recruitment has been released on the official website of Sahyadri Tiger Reserve Kolhapur Division. Total 007 vacancies will be filled in this recruitment. Sahyadri Tiger Reserve Kolhapur Division has invited the eligible candidates for this recruitment for direct interview for these vacancies.All Eligible and Interested Candidates Read Below Complete Advertisement (Advertisement PDF) Carefully Before Applying.Date for Direct Interview is 18th October 2024.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर (Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti) विभागा मार्फत – वन्यजीव वैद्रद्यकीय अधिकारी,वन सर्व्हेअर,उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ,संगणक मदतनीस,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ००७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर विभागा ने या भरतीसाठी पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले गेले आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.थेट मुलाखतीला जाण्याची तारीख १८ ऑक्टोबर २०२४ आहे.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 Details Given Below.
जाहिरात क्रमांक.
- जा. क्र.अ./प्रतिष्ठान/कंत्राटीकर्मचारी/ ७३२ /२०२४-२५
अर्ज पद्धत.
- अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे.
एकूण पदसंख्या.
- एकूण ००७ रिक्त पदे आहेत.
भरती विभाग.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती प्रक्रिया.
भरती श्रेणी.
- भरती महाराष्ट्र शासन अंतर्गत केली जात आहे.
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वन्यजीव वैद्रद्यकीय अधिकारी | ०१ |
२ | वन सर्व्हेअर | ०१ |
३ | उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ | ०१ |
४ | संगणक मदतनीस | ०४ |
Total (एकूण) ००७ |
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | वन्यजीव वैद्रद्यकीय अधिकारी | 1) पशुवैद्यक शास्त्र/पशुवैद्यक शास्त्र व पशुसंवर्धन पदवी/ पदव्युत्तर पदवी 2) वन्यजीव क्षेत्रातील किमान तीन वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. 3) पदव्युत्तर असल्यास प्राधान्य |
२ | वन सर्व्हेअर | 1) निवृत्त सर्वअर कोणत्याही शासकीय विभागात सर्वेअर म्हणून निवृत्त झालेले असावे. 2) संगणक ज्ञान सर्वे सीमांकन बाबत अद्यावत ज्ञान GIS ज्ञान, व टोटल स्टेशन बाबत ज्ञान असल्यास प्राधान्य 3) वनविभागातून सेवानिवृत्त झालेले सर्वेअर असल्यास प्राधान्य |
३ | उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ | 1) सामाजिक कार्यशाखेत एमएसडब्ल्यू पदवी/पदव्युत्तर पदवी 2) ग्रामीण व्यवस्थापन किंवा कृषी व्यवस्थापनात एमबीए |
४ | संगणक मदतनीस | 1) कोणत्याही शाखेतून पदवीधर.2) मराठी इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक 3) टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट.4)(MS-CIT)5) कोरल-ड्रॉ आणि फोटोशॉप चे ज्ञान असणाऱ्या प्राधान्य. 6) शासकीय कार्यालयात लेखाविषयक कामाचा तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य |
वयाची अट.
- पात्र उमेदवारांचे वय २१ वर्ष ते ३५ वर्ष पर्यंत असावे.
- पद क्रमांक ०२ वयाची अट नाही.
नोकरीचे ठिकाण.
- कोल्हापूर, महाराष्ट्र.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 Application Fees.
अर्ज शुल्क.
- सदर भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी.
- निवड झालेल्या उमेदवारांना २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया.
- उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी.
दिनांक : १८.१०.२०२४ सायंकाळी १७.०० वाजे पर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस बगळून) खालील पत्त्याबर लिखीत स्वरूपात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत योग्यत्या कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत सत्य प्रती जोडाव्यात. तसेच अर्जाची छानणी करून दिनांक २२.१०.२०२४ पासून (शक्य झाल्यास) मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी कळविले जाईल. मुलाखतीस स्वश्वचनि उपस्थित राहण्याची जबाबदारी पात्र उमेदवाराची राहील. नमूद दिनांक व वेळेत उपस्थित नराहणाऱ्या उमेदवाराचा विचार निवड प्रक्रियेत केला जाणारनाही. मुलाखतीच्यावेळी सर्व मूळ कागदपत्रांसह हजर रहावे.Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti.
अर्ज सादर करण्याचा पत्ता.
- उपसंचालक (कोयना), सह्याद्री व्याघ्र राखीव, कराड यांचे कार्यालय “सह्याद्रीभवन”, चिमुर्ती कॉलनी, आगाशिवनगर पो. मलकापुर, ता. कराड, जि. सातारा-४१५५३९
- ईमेल: executivedirectortofstrēgmail.com
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.