Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti.
DTP Maharashtra Bharti 2024 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti). DTP Maharashtra Recruitment 2024 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2024). A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Sambhaji Nagar, Amravati Division. for 154 Junior Draftsman (Group-C) & Tracer (Group-C) Posts.All Eligible and Interested Candidates Read Below Complete Advertisement (Advertisement PDF) Carefully Before Applying. Last Date for Submission of Application is 17th November 2024.
DTP Maharashtra Recruitment 2024.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत – कनिष्ठ आरेखक (गट-क),अनुरेखक (गट-क) ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०१५४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठीमहाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२४ आहे.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | DTP/02/2024 आणि DTP/03/2024 |
विभाग: |
ही भरती महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये होत आहे. |
भरती श्रेणी: |
महाराष्ट्र शासन अंतर्गत. |
अधिकृत संकेत स्थळ: | https://dtp.maharashtra.gov.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन |
नोकरीचा प्रकार: | नोकरी कायमस्वरूपी असेल. |
शेवटची तारीख: | १७ नोव्हेंबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कनिष्ठ आरेखक (गट-क) / Junior Draftsman (Group-C) | ०२८ |
२ | अनुरेखक (गट-क)/Tracer (Group-C) | १२६ |
Total (एकूण) १५४ |
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | कनिष्ठ आरेखक (गट-क) / Junior Draftsman (Group-C) | (i) १२वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning |
२ | अनुरेखक (गट-क)/Tracer (Group-C) | (i) १२वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning |
वयाची अट.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.
- [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
- संपूर्ण महाराष्ट्र.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Application Fees.
अर्ज फी.
- General/OBC/EWS: ₹ १०००/-
- SC/ST/PWD/ExSM: ₹ ९००/-
नोकरीचा प्रकार.
- नोकरी कायमस्वरूपी असेल.
निवड प्रक्रिया.
- निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा (CBT) द्वारे होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२४.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | पद क्र.१ : येथे क्लिक करा.
पद क्र.२ : येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. [Starting: १८ ऑक्टोबर २०४ ] | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.