National fertilizers limited bharti 2024 Apply Online.
National fertilizers limited bharti – The National Fertilizers Limited recruitment process is being implemented for the posts of Accounts Assistant, Junior Engineering Assistant, Attendant Grade I, Store Assistant, Loco Attendant Gr III, Nurse, Pharmacist, Lab Technician, X-Ray Technician, and OT Technician under the National Fertilizers Limited Company. The official advertisement for this recruitment has been published on the official website of the National Fertilizers Limited Company. A total of 426 vacancies will be filled through this recruitment. National Fertilizers Limited Company has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies.The last date for submission of applications is 11th November 2024.
National Fertilizers Limited Recruitment.
नमस्कार, मित्रांनो नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी अंतर्गत – Accounts Assistant,Junior Engineering Assistant,Attendant Grade I,Store Assistant,Loco Attendant Gr III,Nurse,Pharmacist,Lab Technician,X-Ray Technician,OT Technician, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०४२६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेबर २०२४ आहे.
National fertilizers limited bharti 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | 05 (NFL)/2024 |
विभाग: |
ही भरती नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी मध्ये होत आहे. |
भरती श्रेणी: |
केंद्र सरकार अंतर्गत |
अधिकृत संकेत स्थळ: | https://careers.nfl.co.in/index.php |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन |
शेवटची तारीख: | ११ नोव्हेबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | Accounts Assistant |
०४२६
|
२ | Junior Engineering Assistant | |
३ | Attendant Grade I | |
४ | Store Assistant |
|
५ | Loco Attendant Gr III |
|
६ | Nurse |
|
७ | Pharmacist |
|
८ | Lab Technician |
|
९ | X-Ray Technician |
|
१० | OT Technician |
|
Total (एकूण) ०४२६ |
National fertilizers limited bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
- शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार असून ती सविस्तरपणे खाली दिलेल्या जाहिरातीत उपलब्ध आहे.कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
वयाची अट.
- पात्र उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३० वर्षापर्यंत असावे.
- SC/ST उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ०५ वर्षांची सूट
नोकरी ठिकाण.
- संपूर्ण भारत.
National fertilizers limited bharti 2024 Application Fees.
अर्ज फी.
- या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना २००/- रुपये शुल्क आकारले जाईल.
मासिक वेतन.
- निवड झालेल्या उमेदवारांना २३,०००/- रुपये ते ५६,५००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार.
- नोकरी कायमस्वरूपी असेल.
निवड प्रक्रिया.
- निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा (CBT) द्वारे होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ नोव्हेबर २०२४.
- परीक्षा: National fertilizers limited च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल.
National fertilizers limited bharti 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.National fertilizers limited bharti.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.