ICAR Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोजन नियोजन ब्युरो नागपूर अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

ICAR Nagpur Recruitment 2024 Apply Online. 

ICAR Recruitment 2024 Notification PDF

ICAR Nagpur Recruitment 2024-Indian Council of Agricultural Research Krishi Bhavan Nagpur (ICAR Nagpur bharti) – RG/GIS Consultant, Watershed Assistant, Young Professional, RG/GIS Assistant has published advertisement for new vacancies. Total 013 posts will be filled in this recruitment, applications are invited from interested and eligible candidates. The official advertisement for this recruitment has been released on the official website of the bureau. The selection process for this recruitment will be based on direct interview. The last date to appear for the interview is 15th October 2024.

ICAR Nagpur Recruitment Notification. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो नागपूर अंतर्गत – RG/GIS सल्लाग्गर,वॉटरशेड असिस्टंट,यंग प्रोफेशनल,RG/GIS सहाय्यक ह्या नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीत एकूण ०१३ पदे भरणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीवर आधारित असेल.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,वयोमर्यादा,अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.मुलाखतीला जाण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे.

ICAR Nagpur Recruitment 2024 Details Given Below.

अर्ज पद्धत. 

  • अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे.

एकूण पदसंख्या. 

  • एकूण ०१३ रिक्त पदे आहेत.

भरती विभाग. 

  • राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोजन नियोजन ब्युरो अंतर्गत.

भरती श्रेणी. 

  • महाराष्ट्र शासन अंतर्गत.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
RG/GIS सल्लाग्गर  ०१ 
वॉटरशेड असिस्टंट ०९ 
३  यंग प्रोफेशनल ०१ 
४  RG/GIS सहाय्यक ०२ 
Total (एकूण) ०१३ 

Educational Qualification For ICAR Nagpur Recruitment.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
RG/GIS सल्लाग्गर  M. Tech. / M.Sc. in Geoinformatics with graduation in agriculture/science + experience.
वॉटरशेड असिस्टंट Postgraduate in Soil science Land and Water Management Soil and Water Conservation/Agronomy or Graduate in Agriculture/Agricultural Engineering / IT / Computer science + experience.
३  यंग प्रोफेशनल B. Com. / BBA / BBS with minimum 60% marks + experience.
४  RG/GIS सहाय्यक Post-Graduation in Geoinformatics with graduation in agriculture science.

वय मर्यादा. 

  • सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि १८ वर्ष ते ३७ वर्षापर्यंत असावे.

ICAR Nagpur Recruitment 2024 Application Fees.

अर्ज शुल्क:

  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी:

  • निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार:

  • कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत) वर आधारित नोकरी.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

नोकरीचे ठिकाण:

  • नागपूर.

महत्त्वाच्या तारखा.

  • मुलाखतीचा दिनांक: मुलाखत १५ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण. 

  • ICAR – राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोजन नियोजन ब्युरो, अमरावती रोड,नागपूर – 440033

ICAR Nagpur Recruitment 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

  • केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • सदर पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
  • मुलाखती १५ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहेत.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x