TIFR Mumbai Bharti Apply Online.
TIFR Mumbai Bharti 2024: Tata Institute of Fundamental Research (TIFR)(TIFR Mumbai recruitment) Mumbai has announced a new recruitment drive to fill various vacancies. The available positions include Scientific Officer (C), Scientific Officer (B), Administrative Assistant (B), Supervisor (Canteen), Clerk (A), Work Assistant (Auxiliary), Project Scientific Officer (C), and Tradesman Trainee. There are a total of 18 vacancies for these roles.Eligible candidates are advised to apply online through the official website https://www.tifr.res.in/. It is crucial to thoroughly read the detailed advertisement (जाहिरात PDF) before applying to ensure understanding of the requirements and procedures.The deadline for submitting applications is 26th October 2024.Don’t miss this opportunity—apply as soon as possible!
TIFR Mumbai Recruitment (TIFR Mumbai Bharti) 2024
TIFR Mumbai Bharti-नमस्कार, मित्रांनो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई विभागा मार्फत – वैज्ञानिक अधिकारी (C)/ Scientific Officer (C),वैज्ञानिक अधिकारी (B)/ Scientific Officer (B),प्रशासकीय सहाय्यक (B)/ Administrative Assistant (B),पर्यवेक्षक (कॅन्टीन) / Supervisor (Canteen),लिपिक (A)/ Clerk (A),कार्य सहाय्यक (सहायक)/ Work Assistant (Auxiliary),प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C)/ Project Scientific Officer (C),टाटा इट्रेड्समन ट्रेनी-वेल्डर (G&E),ट्रेड्समन ट्रेनी-फिटर ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई विभागा या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ०१८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई विभागाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,वयोमर्यादा,अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२४ आहे.
TIFR Mumbai Bharti 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | 2024/20 |
विभाग: |
ही भरती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई विभागा मध्ये होत आहे. |
अधिकृत संकेत स्थळ: | http://www.tifr.res.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन |
शेवटची तारीख: | २६ ऑक्टोबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वैज्ञानिक अधिकारी (C)/ Scientific Officer (C) | ०१ |
२ | वैज्ञानिक अधिकारी (B)/ Scientific Officer (B) | ०१ |
३ | प्रशासकीय सहाय्यक (B)/ Administrative Assistant (B) | ०१ |
४ | पर्यवेक्षक (कॅन्टीन) / Supervisor (Canteen) | ०२ |
५ | लिपिक (A)/ Clerk (A) | ०२ |
६ | कार्य सहाय्यक (सहायक)/ Work Assistant (Auxiliary) | ०६ |
७ | प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C)/ Project Scientific Officer (C) | ०३ |
८ | टाटा इट्रेड्समन ट्रेनी-वेल्डर (G&E) | ०१ |
९ | ट्रेड्समन ट्रेनी-फिटर | ०१ |
Total (एकूण) ०१८ |
Educational Qualification For TIFR Mumbai Bharti.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | वैज्ञानिक अधिकारी (C)/ Scientific Officer (C) | B.E./B.Tech चा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम. किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक सायन्सेस + अनुभवातील विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी. |
२ | वैज्ञानिक अधिकारी (B)/ Scientific Officer (B) | विज्ञानात ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech. + अनुभव. |
३ | प्रशासकीय सहाय्यक (B)/ Administrative Assistant (B) | ५५ % गुणांसह पदवीधर + अनुभव. |
४ | पर्यवेक्षक (कॅन्टीन) / Supervisor (Canteen) | हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा समकक्ष, संगणक ज्ञान + अनुभव. |
५ | लिपिक (A)/ Clerk (A) | ५०% गुणांसह पदवीधर, टायपिंगचे ज्ञान + अनुभव. |
६ | कार्य सहाय्यक (सहायक)/ Work Assistant (Auxiliary) | १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य + अनुभव. |
७ | प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (C)/ Project Scientific Officer (C) | B.E. / बी.टेक. ६० % गुण + अनुभवासह |
८ | टाटा इट्रेड्समन ट्रेनी-वेल्डर (G&E) | वेल्डरमधील ITI (G&E). |
९ | ट्रेड्समन ट्रेनी-फिटर | फिटरमध्ये ITI (G&E). |
पदानुसार वय मर्यादा.
- वैज्ञानिक अधिकारी (सी): २८ वर्षापर्यंत.
- वैज्ञानिक अधिकारी (बी): २८ वर्षापर्यंत.
- प्रशासकीय सहाय्यक (B): ४३ वर्षापर्यंत.
- पर्यवेक्षक (कॅन्टीन): २८ वर्षापर्यंत.
- लिपिक (A): ३३ वर्षापर्यंत.
- कार्य सहाय्यक (सहायक): ३१ वर्षापर्यंत.
- प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (सी): २८ वर्षापर्यंत.
- ट्रेड्समन ट्रेनी-वेल्डर (G&E): २८ वर्षापर्यंत.
- ट्रेड्समन ट्रेनी-फिटर: २८ वर्षापर्यंत.
नोकरी ठिकाण.
- मुंबई.(महाराष्ट्र)
TIFR Mumbai Bharti 2024 Application Fees.
अर्ज शुल्क.
- कोणतेही फी नाही.
मासिक वेतन.
- वैज्ञानिक अधिकारी (सी): रु. १,१०,०९७ /-
- वैज्ञानिक अधिकारी (बी): रु. ८९,६५२ /-
- प्रशासकीय सहाय्यक (B): रु. ६८,०५२ /-
- पर्यवेक्षक (कॅन्टीन): रु. ६८,०५२ /-.
- लिपिक (A): रु. ४३,८०९ /-
- कार्य सहाय्यक (सहायक): रु. ३४,४२५ /
- प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (सी): १,००,६०० /-
- ट्रेड्समन ट्रेनी-वेल्डर (G&E): रु. १८,५०० /-
- ट्रेड्समन ट्रेनी-फिटर: रु. १८,५०० /-
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने.
- ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑक्टोबर २०२४.
TIFR Mumbai Bharti 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.TIFR Mumbai Bharti.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.