NTRO Online Bharti 2024: राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत नविन विविध पदांची सुरु ! या उमेवारांना करता येणार अर्ज !

NTRO Online Bharti.

National Technical Research Organisation

The National Technical Research Organization (NTRO) (NTRO Online Bharti) (NTRO Online Application 2024) has announced recruitment for the position of “Scientist ‘B’,” with a total of 75 vacancies. Interested and eligible candidates are required to apply online for this recruitment. The application process will be conducted through the official website, ntro.gov.in. The online application window opens on 10th October 2024, and the last date to submit applications is 8th November 2024. Candidates are advised to complete the application process within the specified timeline. For detailed information about NTRO Bharti 2024, visit the official website.

NTRO Online Bharti Notification 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था मार्फत – “शास्त्रज्ञ ‘बी’ ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थाने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organization) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ०७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था ने  पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,वयोमर्यादा,अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०८ नोव्हेंबर २०२४ आहे.

NTRO Online Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: NTRO/08/2024-25
भरती श्रेणी: केंद्र सरकार अंतर्गत (Central Government)
विभाग:
ही भरती राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:  https://ntro.gov.in/ntroWeb/welcome.do
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन 
शेवटची तारीख:  ०९ नोव्हेंबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
शास्त्रज्ञ ‘बी’(“Scientist ‘B’) ०७५ 
Total (एकूण) ०७५ 

Educational Qualification For NTRO Online Bharti.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ ‘बी’(“Scientist ‘B’) General Central Civil Service, Group ‘A’ (Gazetted, Non-Ministerial)

वय मर्यादा. 

  • पात्र उमेदवारांचे वय हे किमान १८ वर्ष ते ६५ वर्षापर्यंत असावे. 

नोकरी ठिकाण.

  •  संपूर्ण भारत. 

NTRO Online Bharti 2024 Application Fees.

अर्ज शुल्क. 

  • Gen/OBC: ९००/- रुपये.
  • (SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर/महिला: १००/- रुपये)

मासिक वेतन. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार (Level-10) मासिक वेतन दिले जाईल.

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने. 
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक: १० ऑक्टोंबर २०२४. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑक्टोबर २०२४. 

NTRO Online Bharti 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x