WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pune Metro Rail Bharti 2024: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणे अंतर्गत भरती! सविस्तर माहिती घ्या!

Pune Metro Rail Bharti Online Apply.

Pune Metro Rail Recruitment Online Apply

नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणे विभागा मार्फत – दिग्दर्शक-Director (Rolling Stock, System and Operations),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणे विभागाने ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण ०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणे विभागाने ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे.

Pune Metro Rail Recruitment Notification Out.Pune Metro Rail Bharti Online Apply,

Pune Metro Rail Recruitment Online Apply: Maharashtra Metro Rail Corporation Pune has announced recruitment process for the post of Director. For this, an advertisement has been released on the official website of Maharashtra Metro Rail Corporation Pune. A total of 01 vacancies will be filled in these recruitments. For this, Maharashtra Metro Rail Corporation Pune has invited applications from eligible and interested candidates for recruitment through offline mode. Last date to apply offline for this recruitment is 24 October 2024.

Pune Metro Rail Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: ADVT. No: MAHA-Metro/P/HR/01/2024
भरती प्रकार: सरकारी नोकरी.
Name Posts (पदाचे नाव) दिग्दर्शक-Director (Rolling Stock, System and Operations)
Official Website (अधिकृत वेबसाईट) http://www.mahametro.org/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑफलाईन. 
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) २४ ऑक्टोबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
दिग्दर्शक-Director (Rolling Stock, System and Operations) ००१ 
Total (एकूण) ००१ 

Pune Metro Rail Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

  • अर्जदाराने सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
  • सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून एमबीए किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (किंवा कोणतेही संबंधित विषय) मध्ये पदव्युत्तर पदवी.

Pune Metro Rail Bharti 2024 Age Limit.

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत ३० ते ५७ वर्षे पूर्ण असावे. 
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • पुणे,नागपूर. 

Pune Metro Rail Bharti 2024 Application Fees. 

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्या प्रकारचे अर्ज फी नाही याची नोंद घ्यावी. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ ऑक्टोबर २०२४. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • The General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd., A2, A3 Block, District Court Interchange Metro Station, Nyaymurti Ranade Path, Shivaji Nagar, Pune – 411005. 

Pune Metro Rail Bharti 2024 Apply Online. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

निवड प्रक्रियेचे वेळापत्रक. 

  • अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख: पूर्ण भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर २४/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे.
  • निवड सूचना: निवडलेल्या उमेदवारांची नावे अर्जात दिलेल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारे कळवली जातील. निवडलेले उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहतील, जिथे त्यांना सर्व मूळ कागदपत्रे, प्रशस्तिपत्रे, आणि अनुभव प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.
  • मुलाखतीची माहिती: मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण स्वतंत्रपणे कळवले जाईल.
  • अद्ययावत माहिती: उमेदवारांनी MAHA-Metro किंवा पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट (www.mahametro.org / www.punemetrorail.org) वर सतत संपर्कात राहावे.
  • ई-मेलद्वारे सूचना: निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारे कळवले जाईल.
  • वैद्यकीय तपासणी: तात्पुरत्या स्वरूपात निवडलेल्या उमेदवारांना MAHA-Metro/Pune Metro च्या वेबसाइटवर नमूद केलेल्या वैद्यकीय मानकांनुसार तपासणीसाठी पाठवले जाईल.
  • अर्ज सादरीकरणाचे नियम: अर्ज दिलेल्या नमुन्यात भरावा लागेल आणि त्यासोबत अलीकडील पासपोर्ट आकाराच्या दोन छायाचित्रे, सर्व संबंधित कागदपत्रे आणि प्रशस्तिपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज: अपूर्ण अर्ज किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
  • SC/ST प्रमाणपत्र: SC/ST उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी विहित नमुन्यात जात प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती आहे.
  • नियुक्तीचे ठिकाण: निवडीनंतर उमेदवाराला नागपूर, पुणे किंवा MAHA-Metro च्या इतर कोणत्याही प्रकल्पात भारतात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.