WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maha Bamboo Nagpur Bharti 2024: महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अंतर्गत भरती ! आजच अर्ज करा!

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 Details.

नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर विभागा मार्फत – Skilled Workers/ कुशल कामगार,Bamboo Artisans/ बांबू कारागीर,Laser Machine operator/ लेझर मशीन ऑपरेटर,Labour/ श्रम,Storekeeper/ स्टोअरकीपर,Data Entry Operator/ डेटा एंट्री ऑपरेटर,Structure Development/ संरचना विकास,Account Assistant/ खाते सहाय्यक,Office Assistant/ ऑफिस असिस्टंट,Driver/ चालक,Office Helper/ ऑफिस हेल्पर,Sweeper/ सफाई कामगार,Foresters/ वनपाल,Forest Guard/ वनरक्षक,Driver/Operator/ ड्रायव्हर/ऑपरेटर,Project Supervisor/ प्रकल्प पर्यवेक्षक,Lab Assistant/प्रयोगशाळा सहाय्यक,SFURTI Coordinator/ SFURTI समन्वयक,Security Guards/ सुरक्षा रक्षक,Product Development/ उत्पादन विकास ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर विभागा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ७६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२४ आहे.

Maha Bamboo Nagpur Bharti

MAHARASHTRA FOREST DEPARTMENT,Maha Bamboo Nagpur MBDB,(Maharashtra Bamboo Development Board Nagpur) Maha Bamboo Nagpur Bharti 2024 

Maha Bamboo Development Board Nagpur has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the recruitment is “Skilled Workers, Bamboo Artisans, Unskilled Labours, Labour, Storekeeper, Data Entry Operator, Other”. There are a total of 76 vacancies available. Interested & eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 04th of October 2024. The official website of Maha Bamboo Nagpur is mahaforest.gov.in. For more details about Maha Bamboo Nagpur Bharti 2024, visit our website www.Onlinebharti.com. 
जाहिरात क्र: MBDB/2024-2025.
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
अधिकृत संकेत स्थळ:  http://mahabamboo.net/
शेवटची तारीख:  ०४ ऑक्टोबर २०२४.
पदांची संख्या: ०७६ 

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 Details Given Below.

एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. पदाचे नाव
१  Skilled Workers/ कुशल कामगार
२  Bamboo Artisans/ बांबू कारागीर
३  Laser Machine operator/ लेझर मशीन ऑपरेटर
४  Labour/ श्रम
५  Storekeeper/ स्टोअरकीपर
६  Data Entry Operator/ डेटा एंट्री ऑपरेटर
७  Structure Development/ संरचना विकास
८  Account Assistant/ खाते सहाय्यक
९  Office Assistant/ ऑफिस असिस्टंट
१०  Driver/ चालक
११  Office Helper/ ऑफिस हेल्पर
१२  Sweeper/ सफाई कामगार
१३  Foresters/ वनपाल
१४  Forest Guard/ वनरक्षक
१५  Driver/Operator/ ड्रायव्हर/ऑपरेटर
१६  Project Supervisor/ प्रकल्प पर्यवेक्षक
१७  Lab Assistant/प्रयोगशाळा सहाय्यक
१८  SFURTI Coordinator/ SFURTI समन्वयक
१९  Security Guards/ सुरक्षा रक्षक
२०  Circle coordinator/ मंडळ समन्वयक
२१  CFC Coordinator/ CFC समन्वयक
२२  Handicraft / Furniture expert/हस्तकला / फर्निचर तज्ञ
२३  Social Media Marketing/ सोशल मीडिया मार्केटिंग
२४  Product Development/ उत्पादन विकास
२५  Salesman/ सेल्समन
२६  Retired Forester/ निवृत्त वनपाल
Total (एकूण) ७६ 
शैक्षणिक पात्रता.
  • संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 Age Limit.

वय मर्यादा. 
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे पूर्ण असावे. 
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
  • नागपूर.(महाराष्ट्र).

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 Application Fees. 

अर्ज फी. 
  • या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 
महत्त्वाच्या तारखा.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ ऑक्टोबर २०२४.
  • परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

Maha Bamboo Nagpur Bharti Salary. 

मासिक वेतन.
  • मासिक वेतन रु. १४,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंत असेल. 
  • पद प्रमाणे मासिक वेतनाच्या अधिक माहितीसाठी पीडीएफ (PDFजाहिरात) पहा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता. 
  • महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४४००१३.

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 Notification PDF. 

महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

Maha Bamboo Nagpur Recruitment.

टीप:

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.