WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

JCI Recruitment 2024: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती ! पात्रता १२वी ते पदवीधर पास

JCI Recruitment. 

नमस्कार, मित्रांनो ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत,अकाउंटंट,ज्युनियर असिस्टंट,ज्युनियर इंस्पेक्टर,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ९० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.

JCI Recruitment 2024,Jute Corporation of India Limited Recruitment 2024,JCI Bharti 2024. 

The Jute Corporation of India Limited (JCI) was set up in 1971 under Companies Act,1956 as an official agency by the Government of India with the aim to provide minimum support price (MSP) to the jute cultivators and work as a helping hand in the raw jute sector and does commercial trading in raw jute and allied products. JCI Recruitment 2024 (JCI Bharti 2024) for 90 Accountant, Junior Assistant & Junior Inspector Posts.Last date for submission of application is 30 September 2024.

JCI Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: JCI/02/24

पदांची संख्या.

एकूण जागा: ९० 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
अकाउंटंट २३
ज्युनियर असिस्टंट २५
ज्युनियर इंस्पेक्टर ४२
Total (एकूण) ९०  

JCI Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अकाउंटंट M.Com + ०५ वर्षे अनुभव किंवा B.Com + ०७ वर्षे अनुभव
ज्युनियर असिस्टंट (i) पदवीधर (ii) MS word & Excel  (iii) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.
ज्युनियर इंस्पेक्टर (i) १२वी उत्तीर्ण  (ii) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट.

  • ०१ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹२५०/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२४
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Steps to Apply Online for JCI Recruitment 2024. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the JCI Recruitment 2024.

  • Step 1: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Jute Corporation of India Limited) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.jutecorp.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा (JCI Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

JCI Recruitment 2024 Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

JCI Bharti 2024 | JCI Recruitment 2024 FAQs.

१. JCI Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. JCI Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ९०  रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. JCI Recruitment  2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: JCI Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.