IDBI Bank Recruitment.
नमस्कार, मित्रांनो आय-डी-बी-आय बँके मार्फत,सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी (Assistant General Manager (AGM) – Grade C),व्यवस्थापक – ग्रेड बी / Manager – Grade B ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी आय-डी-बी-आय बँके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी आय-डी-बी-आय बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे.
IDBI Bank Recruitment 2024.IDBI Bank Notification 2024.IDBI Bank Bharti 2024.
Hello friends, through I-D-B-I Bank, the recruitment process is being implemented for the posts of Assistant General Manager (AGM) – Grade C, Manager – Grade B / Manager – Grade B. For this, IDB Bank has issued a notification for the recruitment of these posts. Total 56 vacancies will be filled in this recruitment. For these vacancies, IDB Bank has invited applications from eligible candidates through online mode. Last date for submission of application is 15 September 2024.
IDBI Bank Recruitment 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: No.07/2024-25
पदांची संख्या.
एकूण जागा: ५६ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी / Assistant General Manager (AGM) – Grade C | २५ |
२ | व्यवस्थापक – ग्रेड बी / Manager – Grade B | ३१ |
Total (एकूण) ५६ |
IDBI Bank Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता. |
१ | सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी / Assistant General Manager (AGM) – Grade C | Posts Graduate & JAIIB/CAIIB/MBA would be preferred + experience. |
२ | व्यवस्थापक – ग्रेड बी / Manager – Grade B | Graduate & JAIIB/CAIIB/MBA would be preferred + experience. |
वयाची अट.
- १५ सप्टेंबर २०२४ रोजी २५ ते ४० वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्रमांक | पदांचे नाव | वयाची अट. |
१ | सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी / Assistant General Manager (AGM) – Grade C | २८-४० वर्षे. |
२ | व्यवस्थापक – ग्रेड बी / Manager – Grade B | २५ -३५ वर्षे. |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
- General/OBC: ₹१०००/- [SC/ST/ExSM/: ₹२००/-
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२४ |
परीक्षा (CBT) तारीख: जानेवारी/फेब्रुवारी २०२५ |
Steps to Apply Online for IDBI Bank Recruitment.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the IDBI Bank Recruitment 2024.
- Step 1: आय-डी-बी-आय बँके च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.idbibank.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: आय-डी-बी-आय चा (IDBI Bank Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: आय-डी-बी-आय बँकेचा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
IDBI Bank Recruitment Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
वेतनश्रेणी.
पदाचे नाव | मासिक वेतन |
सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी | रू. ८५,९२०/- ते रू. १,०५,२८०/- |
व्यवस्थापक – ग्रेड बी. | रू. ६४,८२०/- ते रू. ९३,९६० /- |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
IDBI Bank Bharti 2024 | IDBI Bank Recruitment 2024 FAQs.
१. IDBI Bank Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. IDBI Bank Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ५६ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. IDBI Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: IDBI Bank Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
५. IDBI Bank Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा १५ सप्टेंबर २०२४ रोजी २० ते २८ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥