WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती

IWAI Bharti 2024. 

नमस्कार, मित्रांनो भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणा मार्फत (IWAI Bharti) – असिस्टंट डायरेक्टर,असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS),परवाना इंजिन ड्रायव्हर,ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर,ड्रेज कंट्रोल ऑपरेटर,स्टोअर कीपर,मास्टर 2nd क्लास,स्टाफ कार ड्रायव्हर,मास्टर 3rd क्लास,मल्टी टास्किंग स्टाफ (MTS),टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणा ने या  भरतीसाठीची अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ३७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२४ आहे.

IWAI Recruitment Apply Online

IWAI Recruitment Apply Online.Inland Waterways Authority of India (IWAI), IWAI Recruitment 2024. 

Hello, Friends through Inland Waterways Authority of India (IWAI nic in Recruitment) – Assistant Director, Assistant Hydrographic Surveyor (AHS), Licensed Engine Driver, Junior Accounts Officer, Dredge Control Operator, Store Keeper, Master 2nd Class, Staff Car Driver, Master 3rd Class, Multi Tasking Staff ( MTS), Technical Assistant (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect), recruitment process is being implemented for these posts. For this, the Inland Waterways Authority of India has officially released the advertisement for this recruitment. Total 37 vacancies will be filled in this recruitment. For this, Inland Waterways Authority of India has invited applications from eligible candidates through online mode. The last date for submission of applications is 21 September 2024.

IWAI Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: IWAI-17011/2/2024-ADMIN

पदांची संख्या.

एकूण जागा: ३७ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट डायरेक्टर ०२
असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) ०१
परवाना इंजिन ड्रायव्हर ०१
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर ०५
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर ०५
स्टोअर कीपर ०१
मास्टर 2nd क्लास ०३
स्टाफ कार ड्रायव्हर ०३
मास्टर 3rd क्लास ०१
१० मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) ११
११  टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) ०४
Total (एकूण) ३७  

IWAI Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर इंजिनिअरिंग पदवी (Civil / Mechanical)
असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) ०३ वर्षे अनुभव
परवाना इंजिन ड्रायव्हर  (i) १०वी उत्तीर्ण   (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर  B.Com + ०३वर्षे अनुभव किंवा B.Com+Inter ICWA/Inter CA.
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर (i) १०वी उत्तीर्ण +१० वर्षांसह अनुभवसह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +०१ वर्षे अनुभव  (ii) पोहण्याचे ज्ञान.
स्टोअर कीपर  (i) १०वी उत्तीर्ण  (ii) ०५ वर्षे अनुभव
मास्टर 2nd क्लास (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र  (ii) पोहण्याचे ज्ञान.
स्टाफ कार ड्रायव्हर  (i) १०वी उत्तीर्ण   (ii) वाहन चालक परवाना  (iii) ०२ वर्षे अनुभव
मास्टर 3rd क्लास (i) मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र  (ii) पोहण्याचे ज्ञान.
१० मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) १०वी उत्तीर्ण
११  टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) पदवी (Civil / Mechanical/ Marine Engineering /Naval Architecture) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)+ ०३ वर्षे अनुभव

वयाची अट.

  • १५ सप्टेंबर २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. पदाचे नाव वयाची अट
असिस्टंट डायरेक्टर ३५  वर्षांपर्यंत
असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) ३५  वर्षांपर्यंत
परवाना इंजिन ड्रायव्हर ३०  वर्षांपर्यंत
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर ३०  वर्षांपर्यंत
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर ३०  वर्षांपर्यंत
स्टोअर कीपर २५  वर्षांपर्यंत
मास्टर 2nd क्लास ३५  वर्षांपर्यंत
स्टाफ कार ड्रायव्हर ३०  वर्षांपर्यंत
मास्टर 3rd क्लास ३०  वर्षांपर्यंत
१० मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) १८ ते २५ वर्षांपर्यंत
११ टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) ३०  वर्षांपर्यंत

अर्ज फी.

  • General/OBC: ₹५००/- [SC/ST/EWS/PWD:₹२००/-]

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१  सप्टेंबर २०२४
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

Steps to Apply Online for IWAI Bharti. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the IWAI Bharti 2024.

  • Step 1: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://iwai.nic.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचा (IWAI Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

IWAI Bharti Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • Computer Based Test (CBT). 
  • document verification/joining.

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

IWAI Bharti

IWAI Bharti 2024 | IWAI Recruitment 2024 FAQs.

१.IWAI Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. IWAI Bharti i 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ३७  रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३.IWAI Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: IWAI Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC: ₹५००/- [SC/ST/EWS/PWD:₹२००/-]

५. IWAI Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:  वयोमर्यादा २१ सप्टेंबर २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.