WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२४ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२४ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

A. दिल्ली
B. टोकियो
C. मुंबई
D. ढाका

उत्तर: B. टोकियो

२. भारतीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

(A) अनुराग ठाकूर
(B) पियुष मेहता
(C) पी. टी. उषा
(D) तन्वी शर्मा

उत्तर: (C) पी. टी. उषा

३.  मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण?

A. लारा दत्ता
B. सुष्मिता सेन
C. ऐश्वर्या राय
D. रीटा फारिया

उत्तर: D. रीटा फारिया

४. कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते ?

A. चामुंडी पर्वत
B. पश्चिम पर्वत
C. मुलायमगिरी
D. नंदी हिल्स

उत्तर: C. मुलायमगिरी

५. ‘वंदे मातरम’ या गीताचे ले खक कोण होते?

A. मौलाना आझाद
B. मोहम्मद इक्बाल
C. बंकिमचंद्र चॅटर्जी
D. रवींद्रनाथ टागोर

उत्तर: C. बंकिमचंद्र चॅटर्जी

६. मराठी गझलसम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्ले ख केला जातो?

A. कवी ग्रेस
B. बालकवी
C. सुरेश भट
D. कुसुमाग्रज

उत्तर: C. सुरेश भट

७.  ‘रणांगण’ या कादं बरीचे लेखक कोण आहेत?

A. वि स खांडेकर
B. शिवाजी सावंत
C. विश्राम बेडेकर
D. विश्वास पाटील

उत्तर: C. विश्राम बेडेकर

८. ‘बी’ हे टोपणनाव खालील पैकी कोणत्या कवीचे आहे?

A. दिनकर केळकर
B. गोपाळ नरहर नातू
C. नारायण गुप्ते
D. माधव पटवर्धन

उत्तर: C. नारायण गुप्ते

९. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात ?

A. तामिळ व मल्याळी
B. सिंधी व बंगाली
C. पंजाबी व मल्याळी
D. सिंधी व कन्नड

उत्तर: D. सिंधी व कन्नड

१०. चंद्रयान – 3 कोणत्या तारखेला चंद्रावर लंड झाले?

A. 23 ऑगस्ट 2023
B. 24 ऑगस्ट 2023
C. 15 ऑगस्ट 2023
D. 26 सप्टें बर 2023

उत्तर: A. 23 ऑगस्ट 2023

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.

११. कॉपीराइट’ ही सज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

A. आणीबाणी
B. शासकीय अहवाल
C. पुस्तक प्रकाशन
D. मूलभूत हक्क

उत्तर: C. पुस्तक प्रकाशन

१२.  “मेमरीज नेव्हर डाय” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. डॉ वाय एस राजन
B. डॉ. ए. पी. जे. एम. नाजेमा मरईकायर
C. श्रीप्रिया श्रीनिवासन
D. वरील सर्व

उत्तर: D. वरील सर्व

१३.  ‘मालगुडी डेज’ या प्रसिद्ध पुस्तकाचे ले खक कोण आहेत?

A. मुंशी प्रेमचंद
B. सलमान रशीद
C. आर. के. नारायण
D. विश्वकर्मा

उत्तर: C. आर. के. नारायण

१४.  ‘दि आर्ट ऑफ द डील’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. शशी थरूर
B. बराक ओबामा
C. डोनाल्ड ट्रम्प
D. बिल क्लिंटन

उत्तर: C. डोनाल्ड ट्रम्प

१५.  कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान…….. राज्यात आहे?

A. आसाम
B. छत्तीसगड
C. त्रिपुरा
D. ओरिसा

उत्तर: B. छत्तीसगड

१६.  ‘पंकज अडवाणी’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. क्रिकेट
B. बॅडमिंटन
C. बिलियर्ड्स
D. बुद्धिबळ

उत्तर: C. बिलियर्ड्स

१७.  पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना…….. म्हणतात?

A. सस्तनी
B. भूचर
C. पृष्ठवंशीय
D. अपृष्ठवंशीय

उत्तर: C. पृष्ठवंशीय

१८. “हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२३” मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

A. रशिया
B. सिंगापुर
C. जपान
D. जर्मनी

उत्तर: B. सिंगापुर

१९.  आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.

A. आपला सेवक आपल्याहून श्रेष्ठ पदी पोहोचणे
B. आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान
C. जोराने भांडू लागने
D. अनावर हसू येणे

उत्तर: B. आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान

२०. ‘भगवा, गणेश, मृदुला’ कोणत्या पिकाच्या जाती आहेत?

A. आंबा
B. द्राक्ष
C. डाळिंब
D. काजू

उत्तर: C. डाळिंब

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

२१. सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने कोणाला ओळखले जाते?

A. ललिता बाबर
B. कविता राऊत
C. मीराबाई चानू
D. मिताली राज

उत्तर: B. कविता राऊत

२२.  ‘खाशाबा जाधव चषक’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. कबड्डी
B. कुस्ती
C. बाकी
D. फुटबॉल

उत्तर: B. कुस्ती

२३. ‘अंतःकरणाला पाझर फोडणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता ?

A. हृदयस्पर्शी
B. हृदयद्रावक
C. हृदयस्थ
D. हृदयाघात

उत्तर: B. हृदयद्रावक

२४. गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो?

A. सुरमई
B. कटला
C. बांगडा
D. यांपैकी नाही

उत्तर: B. कटला

२५. एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिले द्विशतक कोणत्या खेळाडू ने केले ?

A. सचिन तेंडुलकर
B. वीरेंद्र सेवाग
C. रोहित शर्मा
D. ख्रिस गेल

उत्तर: A. सचिन तेंडुलकर

पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर

२६.  गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसले ले शहर कोणते?

A. मथुरा
B. अलाहाबाद
C. झांशी
D. आयोध्या

उत्तर: B. अलाहाबाद

२७.  दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटे ड मुंबई ‘2022 ते 27 साठी अध्यक्ष’ म्हणून कोणाची निवड झाली आहे.

(A) वसंतराव घुई खेडकर
(B) विश्वास ठाकूर
(C) शरद पवार
(D) नानासाहेब पाटील

उत्तर: (B) विश्वास ठाकूर

२८. भारतीय सैन्याने ‘मैत्री’ नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पुल कोणत्या नदीवर बांधला?

A. ब्रह्मपुत्र
B. यमुना
C. सिंधू
D. गोदावरी

उत्तर: C. सिंधू

२९. 10 आणि 6 यांच्या वर्गाच्या वजाबाकीचे वर्गमूळ किती?

A. 12
B. 9
C. 8
D. 6

उत्तर: C. 8

३०.  2019 मध्ये भारताच्या पहिल्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

A. न्या. दीपक मिश्रा
B. न्या. दीपक भोसले
C. न्या. अजयकुमार त्रीपाठी
D. न्या. पिनाकी चंद्र घोष

उत्तर: D. न्या. पिनाकी चंद्र घोष. 

500 General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions. 

३१. ‘द हिट गर्ल’ या पुस्तकाच्या ले खिका कोण?

A. आशा कुलकर्णी
B. पी टी उषा
C. आशा पारेख
D. आशा देशपांडे

उत्तर: C. आशा पारेख

३२.  गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी ‘अम्मा ओडी(Amma Vodi )’ योजना कोणत्या राज्याने सुरु केली?

A. तेलंगणा
B. कर्नाटक
C. गुजरात
D. आंध्र प्रदेश

उत्तर: D. आंध्र प्रदेश

३३.  चंद्रशेखर आजाद यांचे उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात संग्रहालय स्थापन केले जाणार आहे?

A. गोरखपूर
B. वाराणसी
C. उन्नाव
D. लखनौ

उत्तर: C. उन्नाव

३४. पाकिस्तान क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्या आत्मचरित्राचे नाव……. आहे?

A. द नाइज वेव्ह्ज
B. प्ले इंग इन माय वे
C. गेम चेंजर
D. व्हाईट अँगल

उत्तर: C. गेम चेंजर

३५. न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे?

A. न्युझीलँड पौंड
B. युरो
C. न्यूझीलंड डॉलर
D. दिनार

उत्तर: C. न्यूझीलंड डॉलर

३६. 3 जानेवारी कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

(A) बालिका दिन
(B) मातादीन
(C) पत्नी दिन
(D) यापैकी नाही

उत्तर: C. न्यूझीलंड डॉलर

३७. ५४ वा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे?

(A) मुंबई
(B) कोलकत्ता
(C) दिल्ली
(D) गोवा

उत्तर: (D) गोवा

३८. भावनेचा बंध तुटणे – या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?

A. खूप घाबरणे
B. वेड लागणे
C. रागा रागाने एखाद्यशी सर्व संबंध तोडणे
D. दबलेली भावना उफाळू न येणे

उत्तर: D. दबलेली भावना उफाळू न येणे

३९. देशातील पहिले सौर स्वयंपाक घर गाव म्हणून….. हे गाव ओळखले जाते?

A. बाचा, मध्य प्रदेश
B. रयोली, गुजरात
C. बदनापूर, महाराष्ट्र
D. भीलवाडा, राजस्थान

उत्तर: A. बाचा, मध्य प्रदेश

४०. खालीलपैकी ‘कुठला चषक हॉकी’ या खेळाशी संबंधित नाही.

(A) ध्यानचंद चषक
(B) आगाखान चषक
(C) फिफा चषक
(D) बेटन चषक

उत्तर: (C) फिफा चषक

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर
,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l