WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Satara DCC Bank Recruitment 2024 Notification : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत “लिपिक आणि शिपाई” पदांची भरती । पात्रता-१० वी ते पदवीधर

Satara DCC Bank Recruitment 2024 Notification.

नमस्कार, मित्रांनो – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत,कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk),कनिष्ठ शिपाई (Junior Peon) अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ३२३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही देखील या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.

Satara DCC Bank Bharti – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३२३ जागांसाठी भरती. 

Hello, Friends – Satara District Central Cooperative Bank is conducting the recruitment process for the posts of Junior Clerk, Junior Peon. For this, Satara District Central Cooperative Bank has issued a notification for the recruitment of these vacancies. In this recruitment, a total of 323 vacancies will be filled. For these vacancies, Satara District Central Cooperative Bank has invited applications from eligible candidates through online mode.

If you are also interested in this recruitment then below is the official advertisement of this recruitment as well as all information about vacancies like educational qualification, pay scale, application method and last date. However all eligible and interested candidates before applying please read the below complete advertisement (Advertisement PDF ) Read carefully. Last date for submission of application is 21 August 2024.

Satara DCC Bank Recruitment 2024 Notification Details. 

जाहिरात क्र:No.21/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ३२३ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) २६३
कनिष्ठ शिपाई (Junior Peon) ६०
Total (एकूण) ३२३  

Educational Qualification For Satara DCC Bank Recruitment 2024 Notification.

शैक्षणिक पात्रता.

पद पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त वि‌द्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
  • तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य.
  • त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
कनिष्ठ शिपाई
  • किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.
  • तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.

वयाची अट.

पद क्र. पदाचे नाव वय वर्ष
कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) २१ ते ३८ वर्षापर्यंत
कनिष्ठ शिपाई (Junior Peon) १८ ते ३८ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण.

सातारा – (महाराष्ट्र)

अर्ज फी. 

  • रु.५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

Steps to Apply Online for Satara DCC Bank Recruitment 2024 Notification. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Satara DCC Bank Recruitment 2024 Notification 2024.

  • Step 1: The Satara District Central Co-operative Bank Ltd च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – 
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: The Satara District Central Co-operative Bank Ltd (Satara DCC Bank Recruitment 2024 Notification) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: Satara District Central Co-operative Bank Ltd अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

Satara DCC Bank Recruitment 2024 Notification. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

१) उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या www.sataradccb.in / www.sataradccb.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क रक्कम रु. ५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०/- ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे.

२) परीक्षा शुल्क रु. ५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०/- ऑनलाईन भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

३) परीक्षा शुल्काची रक्कम रु. ५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०/- उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच भरणा करता येईल.

४) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी

५) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८९५६६६०३३६ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@sataradccb.in या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .Satara DCC Bank Recruitment 2024 Notification

६) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.

७) उमेदवारांने ऑनलाईन अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

८) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीतSatara DCC Bank Recruitment 2024 Notification. 

९) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील

१०) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.

११) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Satara DCC Bank Recruitment 2024 Notification
Satara DCC Bank Recruitment 2024 Notification

Satara DCC Bank Recruitment 2024 Notification FAQs. 

१. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीत कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे?
उत्तर: या भरतीत कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) आणि कनिष्ठ शिपाई (Junior Peon) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

२. Satara DCC Bank Recruitment 2024 Notification साठी या भरतीत एकूण किती रिक्त पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण ३२३ रिक्त पदे उपलब्ध आहेत. यामध्ये २६३ पदे कनिष्ठ लेखनिकासाठी आणि ६० पदे कनिष्ठ शिपाईसाठी आहेत.

३. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:

  • कनिष्ठ लेखनिक: कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ शिपाई: किमान इयत्ता १०वी परीक्षा उत्तीर्ण आणि इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.

४. Satara DCC Bank Recruitment 2024 Notification साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.

५. अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून करायचा आहे.

६. Satara DCC Bank Recruitment 2024 Notificationसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क रु. ५००/- + १८% GST म्हणजेच एकूण रु. ५९०/- आहे.

७. अर्ज भरताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
उत्तर: उमेदवारांना फोटो, सही, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

८. उमेदवाराचे वय किती असावे?
उत्तर:

  • कनिष्ठ लेखनिक: वयोमर्यादा २१ ते ३८ वर्षे आहे.
  • कनिष्ठ शिपाई: वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे.

९. Satara DCC Bank Recruitment 2024 Notification मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.

१०. अर्ज करताना तांत्रिक अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी कोणता नंबर आहे?
उत्तर: अर्ज करताना तांत्रिक अडचण आल्यास 8956660336 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा support@sataradccb.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.

या अपडेट देखील पहा :

Nandurbar Zilla Parishad Recruitment
Nandurbar Zilla Parishad Recruitment

जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत नवीन भरती सुरू; ४०,००० रुपये पगार मिळेल, १२ वी पास करू शकता जॉबचा अर्ज.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.