WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nandurbar Zilla Parishad Recruitment 2024 : जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत नवीन भरती सुरू; ४०,००० रुपये पगार मिळेल, १२ वी पास करू शकता जॉबचा अर्ज..,

Nandurbar Zilla Parishad Recruitment. 

नमस्कार, मित्रांनो जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत  – कीटकशास्त्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,ह्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद नंदुरबार विभागाने या  भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद नंदुरबार विभागाने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे.

ZP Bharti 2024 : जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत नवीन भरती सुरू. 

Zilla Parishad Nandurbar has invited applications for the posts of Entomologist, Public Health Specialist, and Laboratory Technician. A total of 24 posts are available. Interested and eligible candidates can apply offline through the address given below before the last date. The last date for submission of applications is 16th August 2024.

Nandurbar Zilla Parishad Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र: No.16/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: २४ 

Nandurbar Zilla Parishad Recruitment 2024. 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
कीटकशास्त्रज्ञ ०६
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ०६
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १२
Total (एकूण) २४  

Nandurbar Zilla Parishad Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कीटकशास्त्रज्ञ M.Sc. Zoology
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Any Medical with MPH/MHA/MBA in Health
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th Diploma

वयाची अट.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय  जाणून घेण्यासाठी. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण.

नंदुरबार – (महाराष्ट्र)

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹१५०/- [SC/ST/PWD:१००]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑगस्ट २०२४

Nandurbar Zilla Parishad Recruitment Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता. 

  • रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे अर्ज सादर करावा, तुम्ही पोस्टाने किंवा स्वतः जाऊन अर्ज सादर करू शकता – (अधिक माहितीसाठी खाली दिलेली भरतीची मूळ जाहिरात वाचावी.)

Nandurbar Zilla Parishad Recruitment 2024. 

मासिक वेतन. 

पद पदाचे नाव वेतनश्रेणी
कीटकशास्त्रज्ञ Rs.४०,०००/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Rs.३५,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs३६,०००/-

आवश्यक कागदपत्र.

इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज

  • वयाचा पुरावा
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
  • गुणपत्रिका
  • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable)
  • शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आदेशाच्या प्रतिसह
  • जात प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑफलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • तुमचा भरलेला ऑफलाईन अर्ज दि ०८/०८/२०२४ ते दि. १६/०८/२०२४  रोजी सायं ६:०० वा. या कालावधीतपर्यत रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करण्यात यावे. दि. १६/०८/२०२४ नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोड.
  • दिलेल्या पत्त्या वरती अर्ज पोहोचल्यावर तेथून अर्जाची पोच पावती घ्यावी. अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Nandurbar Zilla Parishad Recruitment
Nandurbar Zilla Parishad Recruitment

Nandurbar Zilla Parishad Recruitment 2024 FAQs. 

१. नंदुरबार जिल्हा परिषद भरती 2024 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे?
उत्तर: नंदुरबार जिल्हा परिषद भरती 2024 मध्ये कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

२. Nandurbar Zilla Parishad Recruitment या भरतीमध्ये किती रिक्त पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 24 रिक्त पदे उपलब्ध आहेत.

३. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:

  • कीटकशास्त्रज्ञ पदासाठी: M.Sc. Zoology आवश्यक आहे.
  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदासाठी: कोणत्याही वैद्यकीय पदवीसह MPH/MHA/MBA इन हेल्थ आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी: १२वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा आवश्यक आहे.

४. Nandurbar Zilla Parishad Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

५. अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज विहित नमुन्यात भरून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षात सादर करायचा आहे.

६. अर्ज पाठवण्यासाठी कोणता पत्ता आहे?
उत्तर: अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे: रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

७. अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS साठी अर्ज फी ₹१५०/- आहे, तर SC/ST/PWD साठी अर्ज फी ₹१००/- आहे.

८. Nandurbar Zilla Parishad Recruitment साठीची वेतनश्रेणी काय आहे?
उत्तर:

  • कीटकशास्त्रज्ञ: ₹४०,०००/-
  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ: ₹३५,०००/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: ₹३६,०००/-

९. अर्जाच्या सोबत कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?
उत्तर: अर्जाच्या सोबत वयाचा पुरावा, पदवी/पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (जर लागू असेल), अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

१०. Nandurbar Zilla Parishad Recruitment साठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय करावे?
उत्तर: अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्ज सादर करण्याची पोच पावती घ्यावी. तसेच, अर्जातील माहिती आणि जोडलेल्या कागदपत्रांची शहानिशा करावी.

या अपडेट देखील पहा :

Zilla Parishad Data Entry Operator Recruitment
Zilla Parishad Data Entry Operator Recruitment

जिल्हा परिषद अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांकरिता भरती ; पात्रता १२वी पास, वेतन २०,६५० रुपये..!

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l