१६ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | General Knowledge Questions And Answers In Marathi 2024

१६ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

१) IBM चे संपूर्ण नाव ?

उत्तर – International Business Machine

२) पहिला व्हिडिओ गेम कोणी तयार केला?

उत्तर – विलियन हिगिन बॉथम (१९५८)

३) MICR चे संपूर्ण नाव काय आहे ?

उत्तर – Magnetic Ink Character Recognition

४) पॉप अप (Pop-up ) काय आहे ?

उत्तर – वेब ब्राउजिंगच्या दरम्यान उघडणारा जाहीरात विंडो

५) नॅसकॉमने नुकतीच अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तर – राजेश नांबियार

६) देशातील पहिल्या सौर शहराचे नुकतेच उद्घाटन कुठे होणार आहे?

उत्तर – मध्य प्रदेश

७) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ‘मुख्यमंत्री गुणवंत विद्यार्थी प्रोत्साहन योजना’ सुरू केली आहे?

उत्तर – ओडिशा

८) अलीकडेच कोणत्या AIIMS ने ड्रोनद्वारे औषधे, लस, सापविरोधी विष पुरवण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर – AIIMS पटना

९) आकाशवाणीच्या प्रिन्सिपल डीजी म्हणून कोणी पदभार स्वीकारला?

उत्तर- डॉ. वसुधा गुप्ता

१०) राजघाटाजवळ महात्मा गांधींच्या १२ फुटांच्या पुतळ्याचे आणि ‘गांधी वाटिका’चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे ?

उत्तर- द्रौपदी मुर्मू

General Knowledge Questions And Answers In Marathi.

११) नुकतेच कोणत्या संस्थेने नभमित्र बांधले आहे ?

उत्तर – IS RO

१२) नर्गिस मोहम्मद हसनझाई यांना नुकताच मिळाला आहे त्या कोणत्या देशाच्या आहेत? ORE पुरस्कार २०२३

उत्तर – अफगाणिस्तान

१३) आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची ८१ वी पूर्ण बैठक कोणता देश आयोजित करणार आहे?

उत्तर- भारत

१४) भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन दरवर्षी केव्हां साजरा केला जातो ?

उत्तर- ५ सप्टेंबर

१५) दरवर्षी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन केव्हां साजरा केला जातो?

उत्तर- ५ सप्टेंबर

१६) भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले?

उत्तर – २ सप्टेंबर २०२३

१७) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत?

उत्तर- राष्ट्रपती द्रोपती मुर्मू

१८) डॉ व्हीजी पटेल मेमोरियल पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर – सत्यजित मजुमदार

१९) एम एस स्वामीनाथन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर – पी. व्ही सत्यनारायण

२०) २०२३ च्या टाटा स्टील चेस इंडिया महिला रॅपिड टूर्नामेंटची विजेती कोण ठरली?

उत्तर- दिव्या देशमुख

General Knowledge Questions And Answers In Marathi.

२१) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले ट्रान्सजेंडर कोण ठरले आहेत ?

उत्तर- डॅनियल मॅकगेहे

२२) ४३ वी आसियान शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजीत करण्यात आली आहे?

उत्तर – जकार्ता

२३) ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी ओडिशातील उत्केला विमानतळाचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर – ज्योतिरादित्य सिंधिया

२४) नुकतेच प्रसिद्ध झालेल्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहेत ?

उत्तर – एलोन मस्क

२५) फॉर्च्यून ग्लोबल ५०० च्या यादीत भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर – ८८ व्या

२६) नुकतेच “आडी पेरक्क” हा सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?

उत्तर – तमिळनाडू

२७) नुकतेच प्रकाशित झालेले “हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

उत्तर – नीरज्या चौधरी

२८) कोणत्या देशात आणीबाणीची स्थिती ६ महिन्यांनी वाढवण्यात आली आहे ?

उत्तर – म्यानमार

२९) सोलाह आना बबलू आत्मचरित्र कोणत्या भारतीय फुटबॉलपटूचे आहे ?

उत्तर – सब्रत भट्टाचार्य

३०) जागतिक कॉफी परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

उत्तर – भारत

३१) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?

उत्तर – पाण्याचा गोठणबिंदू (Freezing Point) 0° सेल्सिअस (शून्य अंश सेल्सिअस) असतो.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

* भारतीय संविधान *

General Knowledge Questions And Answers In Marathi.

  • संविधान कोणी लिहिले : डॉ भीमराव आंबेडकर
  • संविधान सभेची पहिली बैठक : ०९ डिसेंबर १९४६
  • संविधान बनवण्यासाठी लागणारा वेळ : २ वर्षे ११ महिने १८ दिवस
  • राज्यघटना कधी तयार झाली : २६ नोव्हेंबर १९४९
  • राज्यघटना कधी अमलात आणली : २६ जानेवारी १९५०
  • संविधानावरील स्वाक्षरींची संख्या : २५४
  • संविधान बनवण्यासाठी लागलेला खर्च : ६३,९६,३२९ एवढा
  • संविधानातील एकूण शब्दांची संख्या: १,१७,३६९
  • एकूण पृष्ठांची संख्या : २३४
  • सविधनाचे एकूण वजन: १३ किलो

* मानवी शरीर प्राथमिक माहिती *

General Knowledge Questions And Answers In Marathi.

  • मानवी डोके वजन १४०० ग्रॅम असते.
  • सामान्य रक्तदाब १२०/८० मि.मी.
  • शरीरातील सर्वात मोठे स्नायू न्यूरॉन –
  • रक्तामध्ये एकूण रक्त ५ ते ६ लिटर
  • सर्वात लहान हाड स्थिती (कान हाड) –
  • सर्वात मोठी हाड – फिमर / थाई बोन
  • लाल रक्तपेशींचे आयुष्य = १२० दिवस.
  • पांढरे रक्त पेशी ५००० ते १०००० प्रति सें. मी. सेमी –
  • पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य १२ ते १५ दिवस. –
  • रक्तातील प्लेटलेटचे माउंट १२ लाख ते ४ मिलियन क्यूबिक सेंटीमीटर –
  • सामान्य हृदयगती ७२ ते ७५ मिनिटे प्रति मिनिट
  • पल्स दर (नाडीचा दर ) ७२ प्रति मिनिट.
  • सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी। थायरॉईड ग्रंथी. –
  • सर्वात मोठे स्नायू – ग्लुटियस मायक्मीस
  • एकूण सेल प्रकारांची संख्या ६३९
  • प्रौढांमध्ये दातांची संख्या ३२
  • मुलांमध्ये दातांची संख्या २० दात ते दुध.
  • सर्वात पातळ त्वचा पापणी

* Tick to Remember G-20 Countries *

  • G- Germany (जर्मनी)
  • U-USA (यु एस ए)
  • R-Russia (रशिया)
  • U-United Kingdom (युनायटेड किंगडम)
  • J-Japan (जपान)
  • I-India (भारत)
  • S-Saudi Arabia (सौदी अरेबिया)
  • I-Indonesia (इंडोनेशिया)
  • T-Turkey (तुर्की)
  • A-Australia (ऑस्ट्रेलिया)
  • A-Argentina (अर्जेंटिना)
  • B-Brazil (ब्राझील)
  • S-South Africa (दक्षिण आफ्रिका)
  • S-South Korea (दक्षिण कोरिया)
  • C-Canada (कॅनडा)
  • F-France (फ्रान्स)
  • C-China (चीन)
  • I-Italy (इटली)
  • M-Mexico (मेक्सिको)
  • E-European Union (युरोपियन युनियन)

Trick:- GURU JI SITA AB SSC FCI ME job karti hai (only capital letters)

आज इतिहासात काय घडले ?

  • १६३३- पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचा दावा केल्याबद्दल गॅलिलिओवर खटला दाखल.
  • १९१३- वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
  • १९४४- भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्मदिन.
  • १९४६- पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
  • १९४८- दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्मदिन.
  • २०१५- उद्योजक जगमोहन दालमिया यांचा स्मृतिदिन.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

General Knowledge Questions And Answers In Marathi
General Knowledge Questions And Answers

हे देखील वाचा : 

१५ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x