१५ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | General Knowledge Questions And Answers In Marathi 2024

१५ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

General Knowledge Questions And Answers In Marathi. 

१) आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

उत्तर: ओडिसा

२) ओडिसा राज्याच्या विधानसभेत किती वर्षानंतर महिला सदस्याची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

उत्तर: ८४

३) खालीलपैकी कोणाला मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

उत्तर: देविदास गोरे

४) न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे?

उत्तर: एस.जयशंकर

५) हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे?

उत्तर: अरुणाचल प्रदेश

६) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे?

उत्तर: सिंगापूर

७) दक्षिण चीन समुद्रात भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलाचा कोणत्या नावाचा सागरी सराव सुरु झाला आहे?

उत्तर: सिम्बेक्स

८) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या संचालक पदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर: किशोर रिठे

९) २०२३ या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर: डॉ. स्वाती नायक

१०) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दरवर्षी कोणत्या संस्थेमार्फेत दिला जातो?

उत्तर: वर्ल्ड फूड प्राईझ

General Knowledge Questions And Answers In Marathi.

११) या वर्षीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. स्वाती नायक मुळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

उत्तर: ओडिसा

१२) डॉ. स्वाती नायक ह्या नॉर्मल बोरलॉग पुरस्कार मिळणाऱ्या कितव्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत?

उत्तर: तिसऱ्या

१३) २०२३ वर्षीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. स्वाती नायक यांनी सहभागी धान या नावाने कोणत्या पिकाचे बियाणे विकसित केले आहे?

उत्तर: तांदूळ

१४) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार किती वर्षापेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधकांना दिला जातो?

उत्तर: ४०

१५) इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे?

उत्तर: भारत

१६) इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट परिषदेचे आयोजन भारतात २०२७ साली कोठे करण्यात येणार आहे?

उत्तर: दिल्ली

१७) कोणत्या देशातील ब्रीसबेन शहरात इंटरनॅशनल फार्मासियुटिकलं फेडरेशन वर्ल्ड काँग्रेस परिसदेचे आयोजन करण्यात येणार आहे?

उत्तर: ऑस्ट्रेलिया

१८) आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला?

उत्तर: श्रीलंका

१९) आशिया क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा समावेश झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाच्या महिला संघाने जिंकले?

उत्तर: भारत

२०) आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक २०२३ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर: सिंगापूर

General Knowledge Questions And Answers In Marathi.

इतिहास प्रश्नोत्तरे

१) महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी पहिला विधवा विवाह घडून आणला?

उत्तर: १८६४

२) महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापन केव्हा केली?

उत्तर: २४ सप्टेंबर १८७३

३) महात्मा ज्योतिबा फुले यांना “हिंदुस्तानचा बुकर टी. वॉशिंग्टन” असे कोणी संबोधले?

उत्तर: सयाजीराव गायकवाड

४) महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणी संबोधले?

उत्तर: डॉ. धनंजय कीर

५) महात्मा फुले यांना मुंबईच्या जनतेच्या वतीने कोणी महात्मा ही पदवी दिली?

उत्तर: विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर

६) महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या दोन ग्रंथाचा प्रभाव होता?

उत्तर: “राइट्स ऑफ मेन” व “कॉमन सेन्स”

७) धन्वंतरी असे कोणाला म्हणतात?

उत्तर: डॉ. भाऊ दाजी लाड

८) १८३२ मध्ये दर्पण हे पहिले मराठी साप्ताहिक कोणी काढले?

उत्तर: बाळशास्त्री जांभेकर

९) मराठी वृत्तपत्रांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर: बाळशास्त्री जांभेकर

१०) १८४५ मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर: भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, शंकर शेठ

General Knowledge Questions And Answers In Marathi.

११) बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कधी झाली?

उत्तर: १८२३

१२) नाना शंकर शेठ यांना नभिषिक्त सम्राट” असे कोणी म्हटले?

उत्तर: प्र के अत्रे

१३) महात्मा ज्योतिबा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला ?

उत्तर: ११ एप्रिल ,कटगुण (सातारा)

१४) महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात कोणत्या कोठे सूरु केली ?

उत्तर: भिडेच्या वाड्यात, बुधवार पेठ, पुणे

१५) १८५२ मध्ये पुना लायब्ररी ची स्थापना कोणी केली?

उत्तर: महात्मा फुले

General Knowledge Questions And Answers In Marathi.

भूगोल प्रश्नावली

१) ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणते आदिवासी राहतात?

उत्तर: वारली

२) महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जल सिंचनाखाली आहे?

उत्तर: विहीर

३) कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर येथे कोणत्या अभयारण्य आहे?

उत्तर: गवा

४) महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती?

उत्तर: ८०० km

५) महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी किती?

उत्तर: ७२० km

६) लोकसंख्येच्या महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?

उत्तर: दुसरा

७) २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

उत्तर: ११ कोटी २३ लाख ७४ हजार

८) महाराष्ट्राची राजधानी ?

उत्तर: मुंबई

९) महाराष्ट्राची उपराजधानी ?

उत्तर: नागपूर

१०) महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत?

उत्तर: ६

General Knowledge Questions And Answers In Marathi.

११) महाराष्ट्राचा अति पूर्वेकडील जिल्हा कोणता?

उत्तर:गडचिरोली

१२) महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?

उत्तर: सिंधुदुर्ग

१३) महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील tars कोणता?

उत्तर: नंदुरबार

१४) राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जलसिंचनाखालील क्षेत्र किती आहे?

उत्तर: १७%

१५) महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?

उत्तर: सिंधुदुर्ग

१६) महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता?

उत्तर: औरंगाबाद

General Knowledge Questions And Answers In Marathi.

कोकण किनारपट्टी

उत्तरेकडील दमनगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंतच्या चिंचोळ्या सपाट भूप्रदेशाला कोकण किनारपट्टी म्हणतात.

उत्तर – दक्षिण लांबी ७२० km

पूर्व-पश्चिम रुंदी ४० ते ८० km

रुंदी दक्षिणेकडे जाताना कमी होत जाते.

अरबीसमुद्रालगत सखल भागाची उंची कमी आहे. त्याला खलाटी म्हणतात.

पूर्वेकडील जास्त उंचीच्या डोंगराळ भागाला वलाटी म्हणतात.

नदी आणि काठावरील शहरे

  • गोदावरी – नाशिक, नांदेड, पैठण, कोपरगाव, गंगाखेड, राक्षसभुवन
  • कृष्णा – सांगली, मिरज, कराड, वाई, औदंबर. नरसोबाची वाडी
  • इरई – चंद्रपूर
  • मांजरा – लातुर, कळंब
  • वैनगंगा – भंडारा, पवनी
  • मोर्णा – अकोला
  • गिरणा – जळगांव
  • तापी – भुसावळ
  • नाग – नागपूर
  • इंद्रायणी – देहू, आळंदी, पुणे
  • मुळा व मुठा – पुणे
  • प्रवरा – संगमनेर, अहमदनगर
  • कयाधू – हिंगोली
  • सीना – अहमदनगर
  • पांझरा – धुळे
  • वशिष्ठी – चिपळूण, रत्नगिरी
  • सिंदफणा – माजलगावच्या
  • चंद्रभागा – भीमा पंढरपूर
  • पंचगंगा – कोल्हापूर, इचलकरंजी
  • धाम – पवनार, वर्धा
  • बिंदुसरा – बीड
General Knowledge Questions And Answers
General Knowledge Questions And Answers

हे देखील वाचा : 

१४ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment