ICICI Bank Work From Home Jobs Notification.
ICICI Bank Work From Home Jobs Notification: या बँकेने देशातील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये ग्रामीण ते शहरी भागातील लोकांपर्यंत सेवा पोहोचवली आहे.आता तुम्ही देखील ICICI बँकेत घरबसल्या काम करून चांगले उत्पन्न कमवू शकणार आहात, यामध्ये बँक ज्या काही नवीन सुविधा सुरु करते किंवा नवीन ज्या काही अपडेट्स आणते त्याची माहिती ग्राहकांना देणे तसेच सुविधा बद्दल समजावून सांगणे अशा प्रकारची सोप्पी काम असतात आणि त्यामुळे तुम्ही १२ वी पास असलात तरीही तुम्ही या नोकरीसाठी किंवा बिजनेससाठी अर्ज करू शकता.
ICICI बँकत २००० पदांसाठी १२ वी पास पदवीधरांना वर्क फ्रॉम होम कामाची संधी.
ICICI Bank Work From Home Jobs Notification: This bank has extended its services to people from rural to urban areas in all states and districts of the country. Now you too will be able to earn good income by working from home in ICICI Bank, including whatever new facilities the bank launches or whatever. Informing the customers about the updates and explaining about the facilities are such simple tasks and so even if you are 12th pass you can apply for this job or business.
ICICI Bank Work From Home Jobs Notification 2024 Details.
मित्रांनो जर तुम्ही देखील तुमच्या वेळेनुसार घरबसल्या काम करून चांगले उत्पन्न मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. यामध्ये काम करून तुम्ही चांगला पगार देखील कमावू शकणार आहात याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
भरती विभाग.
- IT विभाग (Banking IT Department)
भरती श्रेणी.
- खाजगी नोकरी भरती (Private Job Recruitment)
पदांची संख्या.
एकूण जागा: २००० |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | Authorised Person (AP) | ५०० |
२ | Independent Financial Associate (IFA) | ५०० |
३ | Investment Associate (IA) | ५०० |
४ | Loan Partner (LP) | ५००० |
Total (एकूण) २००० |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | Authorised Person (AP) | या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण असावा आणि या निवडीत अनुभव असलेल्यांना उमेदवाराला प्रथम प्राधान्य दिले जाईल. |
२ | Independent Financial Associate (IFA) | या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा आणि त्यांनी यापूर्वी फायनान्स क्षेत्रात काम केले असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. |
३ | Investment Associate (IA) | या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १२ वी पास असावा आणि त्यांनी यापूर्वी असोसिएट क्षेत्रात काम केले असेल तर त्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. |
४ | Loan Partner (LP) | या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १० वी पास असावा आणि त्याने याआधी लोन क्षेत्रात काम केले असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. |
वयाची अट.
- उमेदवारराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे.
- उमेदवाराने आपले १० वी ,१२ वी किवा पदवी परीक्षा पास केलेली असावी.
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराला मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषा येत असावी.
- इंटरनेट सुविधा असावी.
- उमेदवाराची चांगल्या प्रकारे काम करण्याची तयारी.
- मेहनती उमेदवारास प्रथम प्राधान्य.
नोकरी ठिकाण.
- वर्क फ्रॉम होम साठी मुंबई पुणे आणि ठाणे येथील उमेदवारांसाठी.
अर्ज फी.
- या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही.
पगार.
- ३०००० ते ४५००० हजार महिना.
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीनें अर्ज स्विकारले जाणार आहेत.
- ऑनलाइन अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : ३० जुलै २०२४
महत्वाच्या लिंक्स.
- जाहिरात: पाहा (Click here)
- ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)
निवड प्रक्रिया.
या भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत आणि सर्व अर्जांची छाननी केली जाईल.निवड झालेल्या सर्व उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे. उमेदवारांना कंपनीकडून नोकरीवर पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि उमेदवारांना चांगला पगारही मिळेल.
मित्रांनो, देशभरात सुरू असलेल्या या भरतीसाठी तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या भाषेत काम करू शकणार आहात. ICICI बँकेने जारी केलेल्या या नोकरीच्या संधीमध्ये नोकरी करू शकणार आहात. ICICI बँक ही खाजगी बँक असली तरी तिचे जाळे देशभर पसरलेले आहे..यामध्ये नोकरीपेक्षा या संधीला तुम्ही एक चांगला व्यवसाय म्हणून पाहू शकणार आहात. तुम्हाला माहिती आहे की ICICI बँकेने अलीकडेच अनेक नवीन प्रोडक्ट्स म्हणजेच सुविधा लॉन्च केल्या आहेत ज्यांचा फायदा त्यांच्या कस्टमर्सला आणि या सुविधांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना होईल.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१. ICICI Bank Work From Home Jobs Notification मी १२ वी पास आहे, मी या नोकरीसाठी अर्ज करू शकतो का?
उत्तर- होय,
२. ICICI Bank Work From Home Jobs Notification या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर- उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे.
३. ICICI Bank Work From Home Jobs Notification साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२४ आहे.
४. कामाचे ठिकाण कोणते आहे?
उत्तर- वर्क फ्रॉम होम साठी मुंबई, पुणे आणि ठाणे येथील उमेदवारांसाठी.
५. ICICI Bank Work From Home Jobs Notification मध्ये पगार किती आहे?
उत्तर- ३०,००० ते ४५,००० रुपये प्रति महिना.
६. अर्ज फी किती आहे?
उत्तर- या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही.
७. निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर- उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेतली जाईल आणि सर्व अर्जांची छाननी केली जाईल.
८. ICICI Bank Work From Home Jobs Notification वयोमर्यादा काय आहे?
उत्तर- उमेदवाराचे वय किमान २१ वर्ष पूर्ण असावे.
९. निवड झाली हे कसे कळवले जाईल?
उत्तर- निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे.
या अपडेट देखील पहा :
नागरी सहकारी पतसंस्था मध्ये लिपिक, सहाय्यक व इतर रिक्त पदासाठी भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.