१२ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
१) भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात ?
उत्तर – राष्ट्रपती
२) भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणूका कोणत्या वर्षी पार पडल्या ?
उत्तर – १९५१ – १९५२.
३) महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या तारखेस साजरा करतात ?
उत्तर – १ ऑगस्ट.
४) पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण ?
उत्तर – डॉ. राजा रामन्ना.
५) भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१७ रोजी कोणी शपथ घेतली ?
उत्तर – रामनाथ कोविंद.
६) सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते ?
उत्तर – १६ टक्के.
७) बल मोजण्याचे एकक काय आहे ?
उत्तर – न्यूटन
८) महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण सदस्यसंख्या किती ?
उत्तर – ७८
९) ‘एक्झिमा’ हा रोग कोणत्या अवयवास होतो ?
उत्तर – त्वचा.
१०) आवर्तसारणीतील ११७ वे मूलद्रव्य कोणते ?
उत्तर – टेनेसीन.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
११) तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
उत्तर – जिल्हाधिकारी
१२) भारतीय अर्थव्यवस्था——-अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते?
उत्तर – मिश्र.
१३) भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?
उत्तर – अमित शहा.
१४) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?
उत्तर – शेकरु.
१५) मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे ?
उत्तर – मक्का.
१६) भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला ?
उत्तर – १९९५.
१७) दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे ?
उत्तर – लॅक्टोमीटर.
१८) हैदराबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले ?
उत्तर – १८ सप्टेंबर १९४८.
१९) ‘भारुढ’ हा रचनाप्रकार कोणी रुढ केला ?
उत्तर – संत एकनाथ.
२०) ‘आदिवासी दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
उत्तर – ९ ऑगस्ट.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
२१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर – प्रतिभाताई पाटील.
२२) ‘जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान’ कोठे आहे ?
उत्तर – उत्तरांचल/उत्तराखंड.
२३) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
उत्तर – विनोबा भावे.
२४) हवाई दल प्रमुखास काय म्हणतात ?
उत्तर – एअर चीफ मार्शल.
२५) ‘सुबोध रत्नाकर’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
उत्तर – सावित्रीबाई फुले.
२६) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर – जिनिव्हा.
२७) भारतातील कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रीय राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ?
उत्तर – सिक्कीम.
२८) सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर – नरेंद्र मोदी
२९) ‘डाटा कम्युनिकेशन रेट’ कसा मोजतात ?
उत्तर – बिट्स पर सेकंद.
३०) अतिश्रमामुळे स्नायुदुखीसाठी कोणते रसायन असते ?
उत्तर – लॅक्टिक अॅसिड जबाबदार.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
३१) कोणता वायू हवेपेक्षा हलका असतो ?
उत्तर – हायड्रोजन.
३२) ‘भारतीय वन संशोधन संस्था’ कोठे आहे ?
उत्तर – डेहराडून.
३३) भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायद्याशी संबंधित आहे ?
उत्तर – अनुच्छेद ४४.
३४) रेडी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर – लोह खनिज.
३५) महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्यास भिडलेली आहे ?
उत्तर – मध्यप्रदेश.
३६) ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर – जवाहरलाल नेहरु.
३७) पाण्याचा प्रवाह कशामध्ये मोजतात ?
उत्तर – क्युसेक.
३८) ‘धवलक्रांती’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
उत्तर – दूध उत्पादन.
३९) भारताच्या कोणत्या राज्यातील ‘भागलपुरी सिल्क’ प्रसिद्ध आहे ?
उत्तर – बिहार.
४०) लोकप्रिय मानवनिर्मित ‘हुसैनसागर’ तलाव कोठे स्थित आहे ?
उत्तर – हैदराबाद.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
४१) ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
उत्तर – ग्रामसेवक.
४२) शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो ?
उत्तर – क्रीडा.
४३) शक्तीचे एकक काय आहे ?
उत्तर – वॅट.
४४) महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर – महात्मा फुले.
४५) महात्मा गांधी कोणत्या/कितव्या गोलमेज परिषदेस हजर होते ?
उत्तर – दुसऱ्या.
४६) कोणाला ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते ?
उत्तर – सलीम अली.
४७) पुणे येथे ‘सत्यशोधक समाज’ ची स्थापना कोणी केली होती ?
उत्तर – ज्योतिबा फुले.
४८) ध्वनी प्रदुषण मोजण्याचे एकक कोणते ?
उत्तर – डेसिबल.
४९) महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
उत्तर – नाशिक.
५०) हॅलेचा धुमकेतू दर किती वर्षांनी दिसतो ?
उत्तर – ७६ वर्षांनी.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
५१) बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर – १९७१.
५२) उत्तराखंडमधील कोणत्या शहराला ‘जागतिक योगा राजधानी’ असे म्हटले जाते ?
उत्तर – ऋषिकेश.
५३) इंग्लंडमध्ये ‘मायकेल ओडवायर’ चा खून कोणी केला ?
उत्तर – सरदार उधमसिंग.
५४) राजस्थानमध्ये ‘डेजर्ट फेस्टिव्हल/मरु महोत्सव’ कोणत्या ठिकाणी आयोजीत केला जातो ?
उत्तर – जैसलमेर.
५५) २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.
५६) ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी आणि कधी दिली ?
उत्तर – लालबहादूर शास्त्री/१९६५.
५७) ‘स्कर्व्ह’ हा विकार कोणत्या जीवनसत्त्वा अभावी होतो ?
उत्तर – क-जीवनसत्व.
५८) ‘ऑक्टोपस’ हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
उत्तर – आंध्रप्रदेश व तेलंगाणा.
५९) विभाजनपूर्व जम्मू आणि काश्मिर या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण बनल्या होत्या ?
उत्तर – मेहबुबा मुफ्ती.
६०) अलिबाग हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे ?
उत्तर – रायगड.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
हे देखील वाचा :
११ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..