Indian Bank Apprentice Recruitment 2024
Indian Bank Apprentice Recruitment: Hello friends,Indian Bank is conducting a recruitment process for Apprentices. The bank has issued a notification for this recruitment. A total of 1,500 vacancies will be filled for the post of Apprentice through Indian Bank, and applications are invited through online mode.If you are interested in this recruitment, you can find the official advertisement along with all the necessary information about vacancies, educational qualifications, pay scale, application method, and the last date of application. All eligible and interested candidates are advised to read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is July 31, 2024.
(Indian Bank Apprentice Bharti) इंडियन बँकेत १५०० जागांसाठी भरती.
Indian Bank Apprentice Bharti: नमस्कार, मित्रांनो इंडियन बँकेत अप्रेंटिसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी इंडियन बँके ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.इंडियन बँके मार्फत अप्रेंटिसशिप पदासाठी एकूण १५०० रिक्त भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इंडियन बँके ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
Indian Bank Apprentice Recruitment 2024 Details
जाहिरात क्र:IB/Recruitment/2023-24/१५००
पदांची संख्या.
एकूण जागा: १५०० |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | अप्रेंटिस | १५०० |
Total (एकूण) १५०० |
शैक्षणिक पात्रता.
- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट.
०१ जुलै २०२४ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत |
अर्ज फी.
General/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/PWD: ₹फी नाही] |
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२४ |
परीक्षा: Indian Bank च्या ऑफिशियल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. |
Indian Bank Apprentice Recruitment Application Process 2024
- Step 1: Indian Bank च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.indianbank.in/HI/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: Indian Bank रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: Indian Bank अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
Indian Bank Apprentice Recruitment Selection Process
- परीक्षा – कम्प्युटर आधारित ऑनलाइन परीक्षा
- PET – फिजिकल टेस्ट
- PST परीक्षा
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- मेडिकल टेस्ट
- पोस्टिंग आणि जॉइनिंग लेटर.
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१. इंडियन बँकेत (Indian Bank Apprentice Recruitment) अप्रेंटिस पदासाठी कोण पात्र आहे?
उत्तर- कोणत्याही शाखेतील पदवीधारक अर्ज करू शकतात.
२. अप्रेंटिस पदासाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर- उमेदवारांचे वय ०१ जुलै २०२४ रोजी २० ते २८ वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ०३ वर्षांची सूट आहे.
३. Indian Bank Apprentice Recruitment 2024 अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
४. अर्ज कसा करावा?
उत्तर- अर्ज करण्यासाठी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, नोंदणी करा, फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
५. अर्ज करताना कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात?
उत्तर- फोटो, सही आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
६. Indian Bank Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर- या भरतीद्वारे १५०० जागा भरण्यात येणार आहेत.
७. अधिक माहिती कुठे मिळवू शकतो?
उत्तर- अधिक माहितीसाठी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ईमेलद्वारे संपर्क साधा.
या अपडेट देखील पहा :
मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती ! पहा अर्ज.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.