Mumbai University Recruitment
Mumbai University Recruitment: Hello friends,Mumbai University is conducting a recruitment process for various posts. The university has issued a notification for this recruitment, which includes positions such as Dean of Faculties, Professor, Associate Professor/Deputy Librarian, and Associate Professor/Associate Librarian. There are a total of 298 vacancies. Applications are invited through online mode. All eligible and interested candidates are requested to read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 7th August 2024.
(Mumbai University Bharti) मुंबई विद्यापीठात २९८ जागांसाठी भरती.
Mumbai University Bharti: नमस्कार, मित्रांनो मुंबई विद्यापीठाणे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी मुंबई विद्यापीठा ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.मुंबई विद्यापीठ द्वारे विद्याशाखांचे डीन,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल,सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल,आणि Ad-hoc शिक्षक अश्या एकूण २९८ रिक्त भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई विद्यापीठाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२४ आहे.
Mumbai University Recruitment 2024 Details
जाहिरात क्र:AAQA/ICD/2024-25/616
पदांची संख्या.
एकूण जागा: २९८ (१५२+१४६) |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | विद्याशाखांचे डीन | ४ |
२ | प्राध्यापक | २१ |
३ | सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल | ५४ |
४ | सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल | ७३ |
Total (एकूण) १५२ |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | विद्याशाखांचे डीन | (i) संबंधित विषयात Ph.D. /५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून १० प्रकाशने. (iii) १५ वर्षे अनुभव |
२ | प्राध्यापक | (i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून १० प्रकाशने. (iii) १० वर्षे अनुभव |
३ | सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल | संबंधित विषयात Ph.D+५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक ०७ प्रकाशने+ ०८ वर्षे अनुभव+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + ०८ वर्षे अनुभव |
४ | सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल | ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी |
वयाची अट.
वयोमार्यादेची तपशील प्रकाशित केली नाहीये. |
नोकरी ठिकाण.
मुंबई |
अर्ज फी.
या भरतीसाठी अर्ज फी पुढील प्रमाणे १) खुला प्रवर्ग: ₹५००/- २) [मागासवर्गीय: ₹२५०/-] |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ ऑगस्ट २०२४ |
भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता.
- The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाइन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
उर्वरित १४६ जागांचा तपशील खालील प्रमाणे.
जाहिरात क्र:AAQA/ICD/2024-25/612
पदांची संख्या.
जागा: १४६ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | Ad-hoc शिक्षक | १४६ |
Total (एकूण) १४६ |
Educational Qualification for Mumbai University Recruitment 2024
- आवश्यक शैक्षणिक पात्रतेचा तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | Ad-hoc शिक्षक | (i) संबंधित विषयात ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी. (ii) NET |
वयाची अट.
वयोमार्यादेची तपशील प्रकाशित केली नाहीये. |
नोकरी ठिकाण-Job Location
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कल्याण |
अर्ज फी.
या भरतीसाठी अर्ज फी पुढील प्रमाणे १) खुला प्रवर्ग: ₹५००/- २) [मागासवर्गीय: ₹२५०/-] |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ जुलै २०२४ |
भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता.
- आवक विभाग, रूम नं. २५ मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई 400 032
- Incoming Department, Room no. 25 Mumbai University, Fort, Mumbai 400 032
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाइन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१) मुंबई विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
२) Mumbai University Recruitment या भरतीसाठी कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: उपलब्ध पदांमध्ये विद्याशाखांचे डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, आणि सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल यांचा समावेश आहे.
३) Mumbai University Recruitment साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०७ ऑगस्ट २०२४ व १८ जुलै २०२४ आहे.
४) Mumbai University Recruitment साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: खुला प्रवर्गासाठी अर्ज फी ₹500/- आहे, तर मागासवर्गीयांसाठी ₹250/- आहे.
५) Mumbai University Recruitment साठी भरलेले अर्ज कोणत्या पत्त्यावर सादर करावेत?
उत्तर: भरलेले अर्ज
१) “The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032”
२) आवक विभाग, रूम नं. 25 मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई 400 032 या दोन पत्त्यावर सादर करावेत.
६) भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदानुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव, यावर आधारित असेल.
७) Mumbai University Recruitment मध्ये फोटो कोणत्या फॉरमॅटमध्ये अपलोड करावा लागेल?
उत्तर: फोटो JPEG, JPG, PNG, किंवा BMP फॉरमॅटमध्ये आणि 20 KB ते 1 MB आकाराच्या असावा.
८) Mumbai University Recruitment 2024 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे विविध पदाच्या २९८ (१५२+१४६) या पद्धतीने जागा भरण्यात येणार आहेत.
या अपडेट देखील पहा :
(HLL Lifecare Recruitment 2024) HLL लाईफ केअर लिमिटेड मध्ये १२१७ जागांसाठी भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.