WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Satara Bharti 2024 : १० वी पास उमेदवारांना एसटी महामंडळा मध्ये नोकरीची संधी

MSRTC Satara Bharti

MSRTC Satara Bharti: Hello friends, Maharashtra State Road Transport Corporation is conducting a recruitment process for various posts. For this, Maharashtra State Road Transport Corporation has released a notification. Applications have been invited online/offline for a total of 345 Apprenticeship posts through Maharashtra State Road Transport Corporation. All interested and eligible candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of online/offline applications is 05 July 2024.

(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ३४५ जागांसाठी भरती. 

MSRTC Satara Bharti: नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा मार्फत अप्रेंटिसशिप पदासाठी एकूण ३४५ जागांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२४ आहे.

MSRTC Satara Apprentice 2024 Details

 

जाहिरात क्र:MSRTC/Bharti/2023-24

पदांची संख्या.

एकूण जागा: ३४५ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद  क्र. पदाचे नाव पद संख्या
मोटार मेकॅनिकल वेहिकल   ९०
मेकॅनिकल डिझेल  १२०
मोटर वेहिकल बॉडी बिल्डर  ६०
ऑटो इलेक्ट्रिशियन  ३०
वेल्डर २०
टर्नर  १०
प्रशितन व वातानुकुलीकरण  १५
Total (एकूण) ३४५  

शैक्षणिक पात्रता.

१०वी पास आणि संबंधित (ITI) आयटीआय कोर्स पास

वयाची अट.

०५ जुलै २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

सातारा (महाराष्ट्र)

अर्ज फी.

General: ₹५९०/- [SC/ST/PWD/OBC/EWS: ₹२९५/-]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन / ऑफलाईन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ जुलै २०२४ 

आवश्यक कागदपत्रे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र MSRTC Satara Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

MSRTC Satara Bharti Selection Process

  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता.

  • विभाग नियंत्रक कार्यालय,7 स्टार बिल्डींगच्या मागे एस.टी.Stand जवळ,रविवार पेठ,सातारा – 415001

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन / ऑफलाईन  अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.National Housing Bank Bharti.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१)MSRTC Satara Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे ३४५ जागा भरण्यात येणार आहेत.

२) MSRTC Satara Bharti  2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) Punjab National Bank Recruitment साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  ०५ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

४) या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
उत्तर: होय या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

५) निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
उत्तर: नाही.हि एक कंत्राटी नोकरभरती असणार आहे.MSRTC Satara Recruitment 2024

MSRTC Satara Bharti 2024
MSRTC Satara Bharti 2024

या अपडेट देखील पहा :

पंजाब नॅशनल बँकेत २७०० जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.