१५ जुलै- इतिहासात आज काय घडले होते?

१८५४ - बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिलची स्थापना.

१९१० - पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन.

१९४८ - दामोदर घाटी निगमची स्थापना.

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? उत्तरः १८८५

१५३४ - शिखांचे ४ थे गुरू, गुरू राम दास यांचा जन्मदिन.

१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१९४८ - होंडा मोटर कंपनीची स्थापना.

सविस्तर वाचा