Thick Brush Stroke

११ जुलै- इतिहासात आज काय घडले होते?

१८८९ - लेखक नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन.

१९५० - पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा सदस्य बनला.

१९५३ - राजकारणी नेते सुरेश प्रभू यांचा जन्मदिन.

१९९४ - परमवीर चक्र प्राप्त रामराव राणे यांचा स्मृतिदिन.

२००३ - अभिनेते भीष्म साहनी यांचा स्मृतिदिन.

२००३ - लेखक सुहास शिरवळकर यांचा स्मृतिदिन.

२०२६ - मुंबईत रेल्वेमध्ये बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू.

१० जुलै च्या इतिहासात घडलेल्या गोष्टी वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा..