Thick Brush Stroke

१० जुलै- इतिहासात आज काय घडले होते?

१८५६- वाय फाय प्रणालीचे जनक निकोला टेस्ला यांचा जन्मदिन.

१९०३ - साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्मदिन.

१९४९ - सुनील गावसकर यांचा जन्मदिन.

१९५० - गायिका बेगम परवीन सुल्ताना यांचा जन्मदिन.

१९५१ - राजनाथ सिंह यांचा जन्मदिन.

१९७८ - मुंबईत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना.

१९९९ - जिनिव्हात आंतरराष्ट्रीय श्रम संमेलनाची सुरुवात.

Tilted Brush Stroke

अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा..