SSC Stenographer Recruitment For Various Post.
SSC Stenographer Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’), स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) (SSC Stenographer Bharti) ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २००६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२४ आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या २,००६ जागांसाठी भरती.
SSC Stenographer Recruitment For Various Post: The recruitment process for Stenographer, Grade ‘C’ (Group ‘B’), and Stenographer, Grade ‘D’ (Group ‘C’) posts is currently underway through the Staff Selection Commission. (SSC Stenographer Grade ‘C’ and ‘D’ Examination) The Staff Selection Commission (SSC Stenographer Bharti) has issued a notification for this recruitment. A total of 2006 vacancies will be filled.
If you are interested in this recruitment, below is the official advertisement as well as all the information about the vacancies, such as educational qualifications, pay scale, application method, and the last date. All eligible and interested candidates should carefully read the complete advertisement (Advertisement PDF) before applying. The last date for submission of applications is 17th August 2024.
SSC Stenographer Recruitment For Various Post 2024 Details.
जाहिरात क्र:17-07/2024-Steno
पदांची संख्या.
एकूण जागा: २,००६ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) | २,००६ |
२ | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) | |
Total (एकूण) २,००६ |
SSC Stenographer Recruitment For Various Post Qualification.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) | १२ वी उत्तीर्ण. |
२ | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) |
वयाची अट.
- ०१ ऑगस्ट २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. | पदाचे नाव | वय वर्ष पात्रता |
१ | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) | १८ ते ३० वर्षे |
२ | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) | १८ ते २७ वर्षे |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
General/OBC: ₹१००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४ [ सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा] |
Steps to Apply Online for SSC Stenographer Recruitment For Various Post 2024.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the SSC Stenographer Recruitment For Various Post 2024.
- Step 1: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Stenographer Recruitment For Various Post) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://ssc.gov.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC Stenographer Recruitment For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
SSC Stenographer Bharti 2024 Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
Selection Process For SSC Stenographer Recruitment For Various Post.
निवड प्रक्रिया.
- Online (Computer-Based Test).
- Skill Test.
ऑनलाइन परीक्षा-Online Examination.
Subject Questions | Marks |
General Intelligence and Reasoning | 50/50 |
General Awareness | 50/50 |
General English and Comprehension | 50/50 |
Total Questions/Marks | 200/200 |
सूचना: अधिक माहितीसाठी संपूर्ण पीडीएफ फाईल डाऊनलोड करून बघा
SSC स्टेनो टियर द्वितीय परीक्षेचा नमुना खालील प्रमाणे आहे.
(SSC Steno Grade C)
- Dictation Speed: प्रति मिनट १०० शब्द
- Dictation Typing Duration: १० मिनट
- Transcription Hindi Duration: ५५ मिनट
- Transcription English Duration: ४० मिनट
(SSC Steno Grade D)
- Dictation Speed: प्रति मिनट ८० शब्द
- Dictation Typing Duration: १० मिनट
- Transcription English Duration: ५० मिनट
- Transcription Hindi Duration: ६५ मिनट
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
SSC Stenographer Recruitment For Various Post FAQs.
१. या भरती प्रक्रियेमध्ये किती रिक्त पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) आणि स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदांसाठी एकूण २००६ रिक्त पदे उपलब्ध आहेत.
२. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’): १२ वी उत्तीर्ण.
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’): १२ वी उत्तीर्ण.
३. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’): १८ ते ३० वर्षे.
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’): १८ ते २७ वर्षे.
- SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट.
४. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२४ आहे.
५. अर्ज पद्धत काय आहे?
उत्तर: अर्ज पद्धत ऑनलाइन आहे. अर्ज करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
६. अर्ज फी किती आहे?
उत्तर:
- General/OBC: ₹१००/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला: अर्ज फी नाही.
७. परीक्षा कधी होणार आहे?
उत्तर: परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४ मध्ये होईल. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा.
८. निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होते:
- ऑनलाइन (कंप्युटर-आधारित) परीक्षा.
- कौशल्य चाचणी (Skill Test).
या अपडेट देखील पहा :
सोलापूर विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.