SPMCI Recruitment 2024: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती सुरू! आजच ऑनलाईन अर्ज करा.

SPMCI Recruitment 2024 Apply Online. 

SPMCI Bharti 2024 Notification

नमस्कार मित्रांनो, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत – डेप्युटी मॅनेजर (IT) ॲप्लिकेशन डेव्हलपर,डेप्युटी मॅनेजर (IT) सायबर सिक्युरिटी,डेप्युटी मॅनेजर (IT) ओपन सोर्स ॲप्लिकेशन डेव्हलपर,सहाय्यक व्यवस्थापक (F&A),असिस्टंट मॅनेजर (HR),असिस्टंट मॅनेजर (मटेरियल मॅनेजमेंट), सहाय्यक व्यवस्थापक (IT),सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SPMCI Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे.

SPMCI Recruitment 2024: Security Printing and Minting Corporation of India (SPMCI) has released a recruitment advertisement for 23 vacancies across various positions, including Deputy Manager (IT) roles in Application Development, Cyber Security, and Open Source, as well as Assistant Manager roles in F&A, HR, Material Management, IT, and Legal. Eligible candidates are invited to apply online through the official website. Interested applicants should carefully read the advertisement (PDF) before applying. The last date to submit the online application is 24th November 2024.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

SPMCI Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र.  06/2024
विभाग.  सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत.
भरती श्रेणी.  केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://www.idbibank.in/ 
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २४ नोव्हेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 डेप्युटी मॅनेजर (IT) ॲप्लिकेशन डेव्हलपर ०२ 
२  डेप्युटी मॅनेजर (IT) सायबर सिक्युरिटी ०१ 
३  डेप्युटी मॅनेजर (IT) ओपन सोर्स ॲप्लिकेशन डेव्हलपर ०१ 
४  सहाय्यक व्यवस्थापक (F&A) १० 
५  असिस्टंट मॅनेजर (HR) ०६ 
६  असिस्टंट मॅनेजर (मटेरियल मॅनेजमेंट) ०१ 
७  सहाय्यक व्यवस्थापक (IT) ०१ 
८  सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) ०१ 
एकूण जागा – ०२३ 

शैक्षणिक पात्रता :- अर्ज करणारा उमेदवार पुढीलपैकी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेला असावा. BE/B.Tech,Personal Management,IR (Industrial Relations),MSW (Master of Social Work),इंजिनियरिंग (Mechanical, Electrical, Paper Technology, Electronics, Printing Technology),लॉ, या सर्व दिलेल्या कोणत्याही शाखेत आवश्यक पात्रता असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत २० वर्ष ते ३५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹६००/- [SC/ST/PWD: ₹ २००/-]. 

मिळणारे मासिक वेतन :- पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

भरतीची निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड CBT (Computer Based Test), आणि  कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ नोव्हेंबर २०२४. 

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.

SPMCI Recruitment 2024 Notification pdf. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 
ही महत्वाची अपडेट पहा : पिंपरी चिंचवड सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा, कारण लेखांमधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा.
  • खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना तुमची सर्व माहिती योग्य प्रकारे भरा, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

SPMCI Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण ०२३  पदे भरण्यात येणार आहेत.

SPMCI Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

SPMCI Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x