SBI Specialist Cadre Officer Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत विविध जागांसाठी भरती ! पदवीधर पास उमेदवारांना नोकरीची संधी;असा करा अर्ज.

SBI Specialist Cadre Officer Recruitment.

नमस्कार, मित्रांनो भारतीय स्टेट बँके मार्फत – डेप्युटी वाइस प्रेसिडेंट,असिस्टंट वाइस प्रेसिडेंट,सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय स्टेट बँके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण  ५८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी भारतीय स्टेट बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०१ ऑक्टोबर २०२४ आहे.

SBI SCO Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI Specialist Cadre Officer Recruitment.State Bank of India (SBI), SBI SCO Recruitment 2024 (SBI SCO Bharti 2024)

State Bank of India (SBI Specialist Cadre Officer Recruitment) (SBI SCO Bharti 2024)- Recruitment process is being implemented for the posts of Deputy Vice President, Assistant Vice President, Senior Special Executive. For this, State Bank of India has issued a notification for the recruitment of these posts. A total of 58 vacancies will be filled in this recruitment. State Bank of India has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. The last date for submission of applications is 01 October 2024.
जाहिरात क्र: CRPD/SCO/2024/14.
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
अधिकृत संकेत स्थळ:   https://sbi.co.in/
शेवटची तारीख:  ०१ ऑक्टोबर २०२४.
पदांची संख्या:  ०५८ 

SBI Specialist Cadre Officer Recruitment 2024 Details Given Below.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
डेप्युटी वाइस प्रेसिडेंट ०३ 
२  असिस्टंट वाइस प्रेसिडेंट ३० 
३  सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव २५ 
Total (एकूण) ५८ 

SBI Specialist Cadre Officer Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता.
डेप्युटी वाइस प्रेसिडेंट  (i) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering) BCA/BBA (ii) १० वर्षे अनुभव
२  असिस्टंट वाइस प्रेसिडेंट  (i) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering) (ii) ०८ वर्षे अनुभव
३  सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव  (i) B.E./ B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering) /MCA/M.Tech/ MSc (Computer Science/ Information Technology/ Electronic & Communications Engineering) (ii) ०६ वर्षे अनुभव

SBI Specialist Cadre Officer Recruitment 2024 Age Limit.

वय मर्यादा. 

भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे १६ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत २७ ते ४५ वर्षे पूर्ण असावे. 

  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
  • पद क्र.१: ३१ ते ४५ वर्षे. 
  • पद क्र.२: २९  ते ४२ वर्षे
  • पद क्र.३: २७ ते ४० वर्षे

नोकरी ठिकाण.

नवी मुंबई. 

SBI Specialist Cadre Officer Recruitment 2024 Application Fees. 

अर्ज फी. 

General/OBC: ₹७५०/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा:  SBI च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

SBI Specialist Cadre Officer Recruitment 2024 Apply Online. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

काही महत्वाची सूचना. 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑक्टोबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप:

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x