WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024: सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती !

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti.

नमस्कार, मित्रांनो सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिके मार्फत – शहर समन्वयक (City co-ordinator) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिके ने पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. 

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.मुलाखतीला जाण्याची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Apply Online. Sangli Miraj Kumar Municipal Corporation. Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment. 

Sangli-Miraj Kupwad Municipal Corporation is conducting the recruitment process for the post of City Co-ordinator. For this, Sangli-Miraj Kupwad Municipal Corporation has issued a notification for the recruitment of these posts. Total 02 vacancies will be filled in this recruitment. Sangli-Miraj Kupwad Municipal Corporation has invited the eligible candidates for direct interview for these vacancies.Walk-in-interview date is 30th September 2024.
जाहिरात क्र: SMK/Mu.CO/P-R/01/2024
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
अधिकृत संकेत स्थळ:  https://smkc.gov.in/
शेवटची तारीख:  ३० सप्टेंबर २०२४.
पदांची संख्या: ०२ 

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Details Given Below.

एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१.  शहर समन्वयक (City co-ordinator) ०२ 
Total (एकूण) ०२ 

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.
१. शहर समन्वयक (City co-ordinator). 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी.
  • बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)
  • बी. आर्क ३. बी. प्लॅनिंग
  • बी.एस.सी. (कोणतीही शाखा) असणे आवश्यक आहे.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Age Limit. 

वय मर्यादा. 
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे पूर्ण असावे. 
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
  • सांगली. 

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Application Fees. 

अर्ज फी. 
  • त्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
महत्त्वाच्या तारखा.
  • मुलाखतीला जाण्याची तारीख: ३० सप्टेंबर २०२४ आहे.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti Salary. 

वेतन.
  • या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला ४५,०००/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
मुलाखतीला जाण्याचा पत्ता. 
  • मुख्य बारनिशी, मुख्यालय सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF. 

महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 
उमेदवारांना सर्वसाधारण सूचना व अटी. 
१. उमेदवाराने अर्जासोबत स्वतःचे अलिकडच्या काळातील फोटोसह अर्ज शैक्षणिक अर्हता, अनुभव, आधार कार्ड ओळखपत्र, जन्म तारखेचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज मा. आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे फक्त मुख्य बारनिशी, मुख्यालय सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली येथे दिनांक ३०/९/२०२४ पर्यंत येथे सादर करण्याचा आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

२. प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची मुलाखतीनंतर अंतिम निवड करण्यात येईल. याबाबतच्या तारखा अलहिदा कळविण्यात येतील. उमे‌द्वारांनी अर्जामध्ये त्यांचा सध्याचा राहण्याचा पत्ता व मोबाईल नंबर न चुकता नमूद करावा

३. नियुक्ती झालेत्या उमेदवारांची निवड झाल्यानंतर, कामाच्या आवश्यकतेप्रमाणे नंतर नियुक्ती आदेश दिले जातील.

४. सदर ठोक मानधनावरीत नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपातीत असून या नियुक्तीचा महानगरपालिका आस्थापनेवरील सेवेशी कोणताही संबंध नाही. नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास महानगरपालिकेच्या सेवेत कोणत्याही प्रकारचा हक्क सांगता येणार नाही अथवा कायदेशीर दाद मागता येणार नाही.

५. निवड होणाऱ्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या शर्ती. अटीनुसार विहित नमुन्यात रुपये. १००/- च्या स्टॅम्पपेपरवर बंधपत्र करून देणे बंधनकारक राहील.

६. सदर जाहिरातीच्या नियुक्त्या, पदसंख्या, शती. अटी यामध्ये बदल कमी-अधिक मजकूर इ. बदल वा प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार मा आयुक्त यांच्याकडे राखून ठेवणेत आला आहे.

Sangli, Miraj & Kupwad Municipal Corporation. 

टीप:

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.