नमस्कार, मित्रांनो भारतीय रेल्वे मार्फत – टेक्निशियन ग्रेड I सिग्नल ,टेक्निशियन ग्रेड III,टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय रेल्वे ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १४,२९८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वे ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे.
Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB Technician Recruitment 2024 (RRB Technician Bharti 2024/Railway Bharti 2024)
Indian Railways is conducting recruitment process for the post of Technician Grade I Signal, Technician Grade III, Technician Grade III (Workshop & PUs). For this, Indian Railways has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 14,298 vacancies will be filled. For these vacancies, Indian Railways has invited applications from eligible candidates through online mode. The last date for submission of applications is 16 October 2024.
जाहिरात क्र:
CEN No.02/2024.
भरती प्रकार:
केंद्र सरकारी नोकरी.
अधिकृत संकेत स्थळ:
https://indianrailways.gov.in/
शेवटची तारीख:
०४ ऑक्टोबर २०२४.
पदांची संख्या:
१४,२९८
RRB Technician Recruitment 2024 Details Given Below.
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
१
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल
१,०९२
२
टेक्निशियन ग्रेड III
८,०५२
३
टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)
५,१५४
Total (एकूण) १४,२९८
RRB Technician Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
१. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल.
B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
२. टेक्निशियन ग्रेड III.
आणि
३. टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs).
(i) १०वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]
RRB Technician Recruitment 2024 Age Limit.
वयाची अट.
०१ जुलै २०२४ रोजी [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप:
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDFकाळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.